एक्स्प्लोर

Income Tax Raids : आधी वऱ्हाडी म्हणून तर आता कृषी शिबिराच्या नावाखाली छापेमारी, राज्यात 24 ठिकाणी धाडी

महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे.  48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत.

Income Tax Raids : महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे.  48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत. या धाडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यापैकी एक म्हणजे पंढरपूरमधील अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी निगडित असलेल्या चार साखर कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी सूरु आहेत. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत.

सकाळी साडेसहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. राज्यातील 24 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. जालना जिल्ह्यात झालेल्या कारावाई पाठोपाठ महाराष्ट्रात आज आयकर विभागाची दुसरी मोठी कारवाई सुरु आहे. आज महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिजीत पाटील यांच्या चार खासगी साखर कारखान्यावरही धाडी टाकल्या आहेत. सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या कार्यालयावर देखील छापेमारी केली आहे. आयकर विभागाचे पथक सोलापुरातील व्यवसायिकाच्या कार्यालयावर सकाळपासून चौकशी करत आहे. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागामध्ये मुंबईचे, नागपूरचे पथक सामील आहे. तसेच नाशिकचे पथक देखील दाखल झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकारी देखील झालं आहे. छोटो मोठे व्यवसायिक देखील आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. पण सध्या महाराष्ट्रात मोठी कारवाई सुरु असल्याचे दिसत आहे. 

औरंगाबादमध्ये देखील आयकर विभागानं कारवाई केली होती. त्याची देखील जोरदार चर्चा झाली होती. या छापेमारीत सापडलेलं कोट्यावधींचं घबाड सापडलं आहे. वऱ्हाडी असल्याचे सांगून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. तब्बल 390 कोटींचं घबाड हाती लागलं होतं. विशेष म्हणजे ही रक्कम मोजायलाच अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले होते.

Income Tax Raids : आधी वऱ्हाडी म्हणून तर आता कृषी शिबिराच्या नावाखाली छापेमारी, राज्यात 24 ठिकाणी धाडी

कोण आहेत अभिजीत पाटील

साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील  यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे.

अभिजीत पाटील हे पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. तरुण उद्योजकाच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्याचे बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्योजकाने काही वर्षातच राज्यातील चार खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अशातच अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला होता. नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तो कारखाना देखील ताब्यात घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्की

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Embed widget