एक्स्प्लोर

फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले

नाना पटोले यांनी कालच राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीचा वृत्तांत तसंच पुढील राजकीय वाटचालीबाबत त्यांनी एबीपी माझाशी बातचित केली.

नागपूर: लोकसभेच्या भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीत जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उभे राहणार असतील, तरच आपण निवडणूक लढवू, अन्यथा दुसऱ्या कोणाला संधी देऊ, असं थेट आव्हान माजी खासदार नाना पटोले यांनी दिलं. ते एबीपी माझाशी बोलत होते. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत, काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले थोड्याच दिवसात घरवापसी काँग्रेसमध्ये तुमची घरवापसी झालीय का, असं विचारलं असता, पटोले म्हणाले मी मूळचा काँग्रेस विचारसणीचाच माणूस आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं, तेव्हा सर्वात आधी काँग्रेसने पुढाकार घेतला. त्यामुळे थोड्याच दिवसात घरवापसीचं चित्र तुम्हाला दिसेल. फडणवीस, पटेल असतील तरच लढणार काँग्रेस उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढणार का असं विचारलं असता, पटोले म्हणाले, “निवडणूक किंवा सत्ता हे माझं ध्येय नाही. पण सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेण्याचे वारे सुरु आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्यात उद्या फडणवीस लढणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात लढेन. काहीवेळा अशीही चर्चा आहे की प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाणार, जर पटेल लढले तर मी त्यांच्याविरोधात लढेन. पण त्यांनी जर दुसरा उमेदवार दिला, तर आम्हीही दुसरा उमेदवार देऊ आणि जिंकून येऊ, असं पटोले म्हणाले. फडणवीस – पटोलेंच्या मैत्रीचं काय? आमच्या मैत्रीत दुमत नाही, पण आमच्यात वैचारिक मतभेद झाले. शेतकरी कर्जमाफीमध्ये ऑनलाईनच्या नावे यांनी शेतकऱ्यांना लाईनमध्ये ठेवलं. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेला अपमानित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांना केला. त्यामुळे आमचे वैचारिक मतभेद सुरु झाले. हे वैचारिक मतभेद असतील, पण मैत्री कायम असतील, असं पटोले म्हणाले. VIDEO: दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नाना पटोले यांची नुकतीच एक बैठक झाली. संबंधित बातम्या भाजप खासदार नाना पटोले यांचा राजीनामा मोदी हे बोगस ओबीसी, नाना पटोलेंचं वक्तव्य नाना पटोले काँग्रेसमध्येच जाणार, जानेवारीत प्रवेशाची शक्यता  निर्णय चुकला याची उपरती नाना पटोलेंना लवकरच होईल : मुख्यमंत्री 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget