एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

94, 95 नव्हे, मी 96 कुळी मराठा, जे करतो, ते पूर्णच : नारायण राणे

नागपूर : "राणे समितीने केलेला अहवाल चुकीचा, असं हेडलाईनमध्ये म्हणायला काय जातंय? मी काय 94, 95 नव्हे, पूर्ण 96 कुळी मराठा आहे. जे करतो ते पूर्णच करतो. त्यामुळे मला शिकवायची गरज नाही.", असे म्हणत काँग्रेस नेते नारायण राणेंनी सभागृह दणाणून सोडलं. हिवाळी अधिवशेनाच्या चौथ्या दिवशी विधनपरिषदेत मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सरकारला धारेवर धरलं. राणे समितीला नावं ठेवणाऱ्यांवरही नारायण राणेंनी घणाघात केला. "94, 95 नव्हे, मी 96 कुळी मराठा" "राणे समितीने केलेला अहवाल चुकीचा, असं हेडलाईनमध्ये म्हणायला काय जातंय? मी काय 94, 95 नाही नव्हे, पूर्ण 96 कुळी मराठा आहे. जे करतो ते पूर्णच करतो. त्यामुळे मला शिकवायची गरज नाही.", असे म्हणत काँग्रेस नेते नारायण राणेंनी सभागृह दणाणून सोडलं. "राज्य तुमचं, मात्र रिमोट कंट्रोल दुसरीकडे" त्यानंतर नारायण राणे यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. राणे म्हणाले, "राज्य जरी तुम्ही करत असला, तरी तुमचा रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि त्यांना आरक्षण द्यायचं नाही." "मराठा आरक्षण प्रस्तावात 11 वेळा मुख्यमंत्र्यांचं नाव" "प्रवीण दरेकरांनी सत्ताधाऱ्यांकडून मराठा आरक्षणावर प्रस्ताव मांडला. त्यात मुख्यमंत्र्यांचं 11 वेळा नाव, चंद्रकांतदादांचं 4 वेळा नाव, तर विनोद तावडेंचं एक वेळाच नाव आहे. अहो, प्रस्ताव कसला आहे, बोलता काय. मी सगळं लिहून ठेवलं आहे.", असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मराठा मोर्चासाठी रेल्वे द्या, अन्यथा.... नागपुरातील मराठा मोर्चा शांततेच होईल. बंदी घालू नका, रेल्वे द्या, नाहीतर राज्यात एकही ट्रेन धावणार नाही. मोर्चाला गालबोट लागणार नाही, मात्र जबाबदारी सरकारची आहे.", असा इशाराही नारायण राणेंनी सरकारला दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केकGunratna Sadavarte on Next CM| महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? गुणरत्न सदावर्ते म्हणाले...Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीकाManoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget