एक्स्प्लोर

शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल?

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 15 पानी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध असेल

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 15 पानी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध असेल. त्यासाठी https://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करावं लागेल. शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल? या वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 असा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अर्जाचा नमुना किंवा नोंदणीसाठी पर्याय दिला जाईल. शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल? नाव नोंदणी कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर नोंदणी करण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन नोंदणी हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डने नोंदणी करावी लागेल. आधार कार्ड असेल, तर प्रक्रिया आणखी सुरळीत होते. शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल? आधार क्रमांक टाकावा आधार कार्ड नसेल तर प्रत्येक प्रक्रिया स्वतः भरून आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन आपल्याला नोंदणी प्रक्रियेसह पुढे जाणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर, कोणताही अर्ज करण्यासाठी आपल्याला संबंधित अधिकृत विभाग अधिकाऱ्यांनी पडताळणी केलेले सर्व आवश्यक दस्तऐवज मिळवावे लागतील. आधारने नोंदणी केल्यानंतर पुढे ओटीपी जनरेट करावा लागेल, जो तुमच्या आधार कार्डशी संलग्नित मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल? शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधार नोंदणीकृत असेल तर ओटीपी नोंदणीची निवड करावी. ज्यामध्ये एक-वेळचा,पिन (ओटीपी) डॉक्युमेंटमध्ये उल्लिखित ओटीपी यूआयडीएआय (प्राधिकरण) नोंदणीकृत क्रमांकाच्या मोबाइल क्रमांकावर पाठवला जातो. हा ओटीपी मर्यादित वेळेसाठी वैध असेल. बायोमेट्रिक पर्याय कोणी निवडला पाहिजे ? शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक आधार नोंदणीकृत नसल्यास बायोमेट्रिक नोंदणीची निवड करावी. आधार क्रमांक धारक, आधार क्रमांकासह बायोमेट्रिक डेटा प्रदान करतो. ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्नित बँक अकाऊंट आपोआप दाखवलं जाईल. तुमचं अकाऊंट लिंक नसेल, तर ते तुम्हाला लिंक करावं लागेल. शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल? पुढे अखेरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं वापराचं नाव आणि पासवर्ड तयार करावा लागेल, जो फॉर्म भरताना लॉग इन करण्यासाठी कामी येईल. पासवर्ड तयार केल्यानंतर नोंदणी करण्यासाठी पर्याय दिसेल. शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल? नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य पानावर जाऊन तुम्ही तयार केलेल्या पासवर्ड आणि नावाने लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला कर्जचा फॉर्म दिला जाईल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती भरावी लागेल.

संबंधित बातमी : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 पानांचा अर्ज भरावा लागणार!

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Varsha Turkar Case: पतीच्या अनैतिक संबंधाने त्रस्त, मैत्रिणीला संपवण्यासाठी पत्नीने दिली तब्बल 13 लाखांची सुपारी; गोंदियातील बहुचर्चित वर्षा तुरकर प्रकरणाचा अखेर उलगडा
पतीच्या अनैतिक संबंधाने त्रस्त, मैत्रिणीला संपवण्यासाठी पत्नीने दिली तब्बल 13 लाखांची सुपारी; गोंदियातील बहुचर्चित वर्षा तुरकर प्रकरणाचा अखेर उलगडा
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
Navnath Ban On Rohit Pawar VSR: अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
अजित पवारांच्या 14 महिन्यांच्या विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा समोर, VSR कंपनी दादांच्या पसंतीची, नवनाथ बन यांची रोहित पवारांवर आगपाखड, म्हणाले...
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
Embed widget