एक्स्प्लोर

कोणत्या महापालिकेसाठी किती उमेदवार रिंगणात?

मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला आणि अमरावती या 10 महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे. कोणत्या महापालिकेसाठी किती उमेदवारी रिंगणात? मुंबई : महापालिका निवडणुकीतील 227 जागांसाठी एकूण 2 हजार 267 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 367 जणांनी आपले अर्ज मागे घेतले होते. ठाणे : ठाण्यात 33 प्रभागांतील 131 जागांसाठी 805 उमेदवार रिंगणात असतील. उल्हासनगर : उल्हासनगरात 78 जागांसाठी 479 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 2664 उमेदवारांपैकी 751 जणांनी माघार घेतली, तर 418 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे आता 162 जागांसाठी 1076 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पिंपरी चिंचवड : महापालिका उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 128 जागांसाठी 1238 उमेदवारांपैकी 480 जणांनी माघार घेतली असून, 758 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर : 259 उमेदवारांनी माघार घेतली असून 102 जागांसाठी 623 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. नाशिक : निवडणुकीत 461 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 821 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर : महापालिकेच्या 151 जागांसाठी 12 झोनमधून 1813 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील 433 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता 1141 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अकोला : महापालिकेच्या रिंगणात 579 उमेदवार आहेत. उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 157 उमेदवारांनी अर्ज परत घेतले. एकूण दाखल 881 अर्जांपैकी 145 अर्ज छाननीत बाद झाले होते. तर उरलेल्या 736 पैकी 157 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतले.

संबंधित बातम्या :

15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी 69% मतदान

निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावणार, 21 फेब्रुवारीला मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget