एक्स्प्लोर

10 महानगरपालिकेत किती उमेदवार रिंगणात?

मुंबई: मुंबईसह दहा महापालिकेतील चित्र आता स्पष्ट झालं आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महापालिकेत उमेदवारांची मोठी संख्या पाहायला मिळतेय. मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीतील 227 जागांसाठी एकूण 2 हजार 267 उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी एकूण 367 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. ठाणे – ठाण्यात 33 प्रभागांतील 131 जागांसाठी 805 उमेदवार. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 228 जणांनी माघार घेतली. उल्हासनगर – उल्हासनगरात 78 जागेसाठी 479 उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल 79 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. पुणे – 2664 उमेदवारांपैकी 751 जणांनी माघार घेतली, तर 418 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे आता 162 जागांसाठी 1076 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड – महापालिका उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 128 जागांसाठी 1238 उमेदवारांपैकी 480 जणांनी माघार घेतली असून, 758 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. सोलापूर –. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  259 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मनपाच्या 102 जागांसाठी 743 उमेदवार रिंगणात आहेत. नाशिक – मनपा निवडणुकीत 461 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 122 जागांसाठी 821 उमेदवार रिंगणात आहेत.  नागपूर – महापालिकेच्या 151 जागांसाठी 12 झोनमधून 1813 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. यातील 433 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता 1141 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अकोला – महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 579 उमेदवार आहेत. उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 157 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकूण दाखल 881 अर्जांपैकी 145 अर्ज छाननीत बाद झाले. उरलेल्या 736 पैकी 157 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज परत. त्यामुळे 80 जागांसाठी 579 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावतीअमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी 785 अर्ज आले होते. त्यापैकी 80 जणांनी अर्ज मागे घेतले.  आता 648 उमेदवार रिंगणात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget