एक्स्प्लोर

Corona Update | राज्यात कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात 13,348 रुग्ण बरे

राज्यभरात आतापर्यंत साडेतीन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. एकाच दिवसात पाऊण लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने 13 हजार 348 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण 3 लाख 51 हजार 710 रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज 12 हजार 248 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.25 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 45 हजार 558 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक 78 हजार 70 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज निदान झालेले 12,248 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 390 मृत्यू यांचा तपशील (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) मुंबई मनपा - 1066 (48), ठाणे- 247 (7), ठाणे मनपा-214 (3), नवी मुंबई मनपा- 348 (9), कल्याण डोंबिवली मनपा- 319 (13), उल्हासनगर मनपा- 24 (1), भिवंडी निजामपूर मनपा-24 (2), मीरा भाईंदर मनपा- 117 (12), पालघर- 227 (5), वसई-विरार मनपा- 227 (5), रायगड-239 (5), पनवेल मनपा-206 (2), नाशिक-136 (3), नाशिक मनपा-807 (9), मालेगाव मनपा-29 (2), अहमदनगर- 399 (1), अहमदनगर मनपा- 199 (3), धुळे- 95, धुळे मनपा-34 (1), जळगाव-273 (24), जळगाव मनपा- 57 (4), नंदूरबार-26, पुणे- 517 (17), पुणे मनपा- 1433 (58), पिंपरी चिंचवड मनपा-1066 (20), सोलापूर-327 (7), सोलापूर मनपा-80 (3), सातारा-257 (8), कोल्हापूर-307 (8), कोल्हापूर मनपा-137 (5), सांगली-69 (1), सांगली मिरज कुपवाड मनपा-240 (6), सिंधुदूर्ग-27 (2), रत्नागिरी-106 (2), औरंगाबाद-165 (7), औरंगाबाद मनपा-115 (2), जालना-110 (1), हिंगोली-31 (2), परभणी-21 (4), परभणी मनपा-53 (3), लातूर-178 (8), लातूर मनपा-101 (4), उस्मानाबाद-161 (1), बीड-235 (1), नांदेड-141 (3), नांदेड मनपा-1 (2), अकोला-42, अकोला मनपा-26, अमरावती-14, अमरावती मनपा-54, यवतमाळ-88 (10), बुलढाणा-86 (3), वाशिम-42, नागपूर-116 (3), नागपूर मनपा-488 (37), वर्धा-23 (1), भंडारा-2, गोंदिया-28 (1), चंद्रपूर-18, चंद्रपूर मनपा-13, गडचिरोली-5 (1), इतर राज्य 23. Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, आज 12,822 रुग्णांची नोंद आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 लाख 25 हजार 090 नमुन्यांपैकी 5 लाख 15 हजार 332 नमुने पॉझिटिव्ह (18.91 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 588 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 857 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 390 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण 390 मृत्यूंपैकी 260 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 76 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 54 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 54 मृत्यू ठाणे जिल्हा – 25, पुणे जिल्हा 15, जळगाव 4, पालघर 3, बुलढाणा – 2, अहमदनगर -1, लातूर -1, मुंबई -1, नागपुर 1 आणि नाशिक -1 असे आहेत. Mumbra Corona Free| मुंब्र्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल,31जुलैपासून एक आकडी संख्येत नवे रुग्ण

महत्त्वाच्या बातम्या

कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget