एक्स्प्लोर

केदारनाथ यात्रेसाठी गेलेले रायगडचे 10 भाविक अडकले; हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्वांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर

Kedarnath : केदारनाथ यात्रेसाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दहा भाविक अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातील आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दोन जण अद्याप अडकून पडले आहेत.

Heavy Rain in Kedarnath : राज्यासह देशातील बहुतांश भागत मुसळधार पावसाने (Heavy Rain) एकच दाणादाण उडवली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये मागील दोन दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस सूरु आहे. यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून केदारनाथ यात्रेला (Heavy Rain in Kedarnath) गेलेले हजारो भाविक अडकुन पडले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील देखील दहा भाविकांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. यामधून आठ जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात यश आलंय. तर दोन जण अजूनही अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या अडकून पडलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचेही बोलले जात आहे. 

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर

केदारनाथ यात्रेला सुरुवात झाल्यापासून देशभरातून लाखों भाविक यात्रेसाठी उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. मात्र अलिकडे झालेल्या मुसळधार पावसाने मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण करत मोठे नुकसान केले आहे. अशात केदारनाथ मंदीरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता ठिकठिकाणी बंद पडला आहे. तर अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच या पूर सदृश्य पावसात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दहा भाविक देखील अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातील आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दोन जण अद्याप अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे.  बाहेर काढण्यात आलेल्यांना हरिद्वार येथे एका सुरक्षित हॉटेल मध्ये ठेवण्यात आलय. तर उर्वरित दोघेजण हे केदारनाथ परिसरातील टेकडीवरील  हेलिपॅड वरच अद्याप अडकून पडल्याची माहिती मिळतेय. पावसाच्या वातावरणात तेथील परिस्थिती धुक्यात अडकल्याने बचाव कार्याला देखील अडथळा निर्माण होत आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात येताच त्यांना सुखरुप बाहेर काढल जाईल, अशी माहिती पुढे आली आहे. 

रायगड जिल्हयातील महाड येथून यात्रेला गेलेले भाविक 

1) संदिप गोपाळ मोरे - 49 - आकळे 
2) संतोष गंगाराम उंबरकर 49-  निगडे 
3) श्रीपत तुकाराम मोरे 44 - निगडे 
4) सुदाम शिवाजी मोरे - 48 निगडे 
5)प्रदीप चंद्रकांत मोरे 34 निगडे 
6) ज्ञानेश्वर सयाजी चौधरी 36 निगडे 
7) राजेश भागोजी मोरे 42 निगडे
8)नितेश सकपाळ - 34 वरांध 

केदारनाथ हेलिपॅड वर अडकून पडलेले 2 भाविक 

1) सुदाम राजाराम मोरे - 55 निगडे

2) गोपाळ पांडूरंग मोरे 44 निगडे

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Rain : नाशकात जोर'धार', नदी ओलांडताना महिलेचा दुर्दैवी अंत, विसर्गामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget