एक्स्प्लोर

बीडमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, अनेक गावांचा संपर्क तुटला!

बीड : गेल्या काही तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. बीडमधील सरस्वती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील उमरी पारगाव गावाचा संपर्क तुटला आहे. तसंच गेवराई तालुक्यातील चोपड्याची वाडी आणि राजापूर गावातील घरांमध्ये पाणी घुसलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सरासरीच्या १००.३८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ४0 सर्कलमधे अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्यात २४ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासात ८१.२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय आणि मंडलनिहाय पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. बीड तालुका - ७९.६ बीड - १५३, राजुरी - ६३, पेडगाव - १८०, मांजरसुंबा - ६५, चौसाळा - ४५, नेकनूर - ५०, नाळवंडी - ४३, पिपंळनेर - ७३, पाली - ७१, म्हाळस जवळा - ७५, लिंबागणेश - ५७ पाटोदा तालुका - ८०.५ पाटोदा - ७२, थेरला - ९०, अंमळनेर - ११६, दासखेड - ४४ आष्टी तालुका - ३१.० आष्टी - ६०, कडा - २२, धानगाव - ३९, दो. वडगाव - १२, पिंपळा - १५, टाकळसिंग - ६३, धानोरा - १५ गेवराई तालुका - ७२.४ गेवराई - ८१, धोंडराई - ७५, उमापूर - ८०, चकलांबा - ५१, मादळमोही - ५२, पाचेगाव - ९५, जातेगाव - ११५, तलवाडा - ८४, रेवकी - २७, सिरसदेवी - ६४ शिरुरकासार तालुका - ५९.३ शिरूर - ६१, रायमोह - ५७, तिंतरवणी - ६० वडवणी तालुका - ११४.० वडवणी - ११५, कोडगाव बु. - ११३ अंबाजोगाई तालुका - ९०.६ अंबाजोगाई - ७७, घाटनांदूर - ११५, लो. सावरगाव - ७९, बर्दापूर - ११२, पाटोदा - ७० माजलगाव तालुका - ११४.३ माजलगाव - १२०, गंगामसला - १३५, दिंद्रुड - १४०, नित्रूड - ११५, तालखेड - १०६, कि. आडगाव - ७० केज तालुका - ९३.० केज - १०६, विडा - १०३, यु. वडगाव - ८८, ह. पिंपरी - ९८, होळ - ८५, बनसारोळा - ९५, नांदूरघाट - ७६ धारुर तालुका - ८४.३ धारूर - ९५, मोहखेड - ७८, तेलगाव - ८० परळी वैजनाथ तालुका - ७३.८ परळी - ८८, सिरसाळा - ५०, नागापूर - १००, धर्मापुरी - ७१, पिंपळगाव गाढे - ६० जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत १००.३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. marathwada raining-compressed

महत्त्वाच्या बातम्या

Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Nashik News: चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget