एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

1. विधानपरिषदेच्या निकालानंतर महायुतीतील वाद वाढवू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश, चुका आणि त्रुटींचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवला, निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करा, चुकांची पुनरावृत्ती टाळा, शिंदेंच्या सूचना. https://tinyurl.com/4u87s8he  मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण आम्ही तो वापरत नाही, एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा https://tinyurl.com/5chaphba 

2. कोल्हापूरमध्ये ऊसदर बैठकीत मोठा गोंधळ, पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ, शेतकरी संघटना भूमिका मांडत असताना पालकमंत्री प्रकाश आबिटकरांसमोरच राडा https://www.youtube.com/watch?v=iU5qB2FSC8I  शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाडांना भोवणार, संजय गायकवाड यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे शिवसेनेचे संकेत, कारवाईच्या इशाऱ्यानंतर संजय गाय़कवाडांकडून दिलगिरी व्यक्त https://tinyurl.com/ynpf8zpd 

3. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहिलेल्या महायुतीच्या 12 संचालकांना हायकोर्टाची नोटीस, सोमवारी सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित राहण्याच्या सूचना, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कोरमसाठी 14 संचालकांच्या उपस्थितीची गरज, पण महायुतीच्या संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडीचा पेच https://tinyurl.com/4ensrvtr 

4. वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यातल्या  प्रकल्पांविरोधात स्थानिकांचा एल्गार,  महाविकास आघाडीसह 56 संघटनांचा महामोर्चा, विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची मागणी https://www.youtube.com/watch?v=qVKglYkBl0E  समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचं दुष्काळग्रस्तांसाठी जोरदार आंदोलन, हेक्टरी १ लाख रूपये मदत देण्याची मागणी, आमदार नितीन देशमुखांना ताब्यात घेताना पोलिसांशी धक्काबुक्की https://tinyurl.com/nzkccfc2 

5. नाशिकमध्ये धर्मध्वजारोहण कार्यक्रमाआधी शोभायात्रेचं आयोजन, तपोवन परिसरापासून रामकुंडपर्यंत शोभायात्रा, नाशिककर मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी https://www.youtube.com/watch?v=idn9UBgqjac 

6. पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं, अंतर्वस्त्र डोक्यात घातली, आदित्य ठाकरेंच्या ठाण्यातील आंदोलनात भाग घेतलेल्या तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा राम पूर्णेकरांचा दावा https://tinyurl.com/3bkvz583  प्रदीप पूर्णेकर प्रकरणात आरोप होत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदेंच्या विरोधात पक्षांतर्गत खदखद, सहकारी नगरसेवक चार हात लांब https://tinyurl.com/bdv249vu 

7. पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/4evcaf5y  महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना https://tinyurl.com/mfv44htf 

8. पुण्यातील सारसबागेसमोर तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडताच कुजून फुगलेला मृतदेह समोर https://tinyurl.com/3h82wra9  मित्राची कार घेऊन घरातून बाहेर पडला आणि फोन बंद झाला, बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर दुसऱ्या दिवशी बॉडी सापडली, सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढलेल्या मृतदेहाचं गुढ उकललं https://tinyurl.com/ycy5dej6 

9. उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथून डेहराडूनच्या सहस्रधाराकडे उड्डाण केलेले हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले, वैमानिकासह सहाजणांचा अपघात, शोधमोहीम सुरू  https://tinyurl.com/mtz4muey 

10. चौथ्या टी 20 सामन्यामध्ये न्यूझीलंडकडून भारताचा दारून पराभव, न्यूझीलंडने 259 धावा कुटल्या, तुलनेत टीम इंडियाचा डाव 172 धावांवरच आटोपला https://tinyurl.com/yc247km2 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Embed widget