एक्स्प्लोर

हे सरकार लुटारु, देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल  

प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.

Harshvardhan Sapkal :  महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरु होत आहे. प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो. लोकशाहीला तिलांजली फासण्याचे काम सत्ताधारी करत असतात. अत्यंत टपोरीपनासारखे काम सुरु असते, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार लुटारु आहे. त्यामुळं सरकारने श्वेतपत्रिका काढावी असेही सपकाळ म्हणाले. राम शास्त्री प्रभुणे यांचे पुणे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. 

पुणे मुंबई जमीन घोटाळे त्याचा मलिदा किती लाटला हे ही मागितले आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण गुजरात कनेक्शन समोर येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरवणीवर आल्याची टीका सपकाळ यांनी केली. काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आहे. महापालिका निवडणुकीत आम्हाला हवं तसे यश मिळाले नाही, आम्ही पुणेकरांसाठी लढू, गप्प बसणार नाही असा इशारा सपकाळ यांनी दिला. वाहतूक पाणी स्वच्छता सर्व प्रश्नावर आम्ही आवाज उठवला. अमेरिकन बिल आले आहे, त्यामुळं सोयाबीनसह कापसाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी याचा फटका बसला आहे. पदयात्रा राज्यात काढणार आहोत, हिंगोली यवतमाळ या ठिकाणी रॅली करणार असल्याचे सपकाळ म्हणाले. 

एपस्टीन फाईलमुळे अनेक मुद्दे पुढे 

एपस्टीन फाईलमुळे अनेक मुद्दे पुढे आले आहेत. नैतिकता आणि धर्म आपल्यासाठी सगळे समोर आले आहे. नरेंद्र मोदी सरकारने एपस्टीन फाईल बाबत काही बोलत नाहीत, मोदी यावर काही बोलत नाहीत. नरवणे यांनी त्याच्या पुस्तकाचा खुलासा केला जात नाही, पुण्याशी त्याचे संबंध आहेत, महाराष्ट्र आणि देशांत काय चालले आहे . 

आम्ही ड्रग्स प्रकरणात यापुढे कडक भूमिका घेऊ

आमचा पक्ष संविधान पद्धतीने पुढे जाणार पक्ष आहे. हिंसा आम्ही मानत नाही, अंगावर आले तर शिंगावर करण्याची भाषा करु नये, लोकशाहीमध्ये आंदोलन करणे ठीक आहे पण चर्चा झाली पाहिजे असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले. राम शास्त्री प्रभुणे यांचे पुणे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. पोलिसांनी सदरक्षणाय च काम करावे. आम्ही ड्रग्स प्रकरणात यापुढे कडक भूमिका घेऊ. महाविकास आघाडी राहो ही आमची भूमिका आहे, आज राष्ट्रवादी गैरहजर का राहील याची माहिती नाही असे सपकाळ म्हणाले.  

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget