एक्स्प्लोर

लग्नघटिका बाजूला सारली, अन् त्यांनी थेट मोर्चाची वाट धरली!

उस्मानाबाद: लग्न म्हटलं की, नवरा नवरीच्या मनात हुरहूर, आनंद अन् गोड-गुलाबी स्वप्नं असतात. जसजशी लग्नघटिका जवळ येते तसतसं हा आनंद द्विगुणित होत जातो. पण आज उस्मानाबादमधील एका नवदाम्पत्यांना लग्नघटिका बाजूला सारुन थेट मोर्चाची वाट धरली...   कोपर्डीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उस्मानाबादमध्ये मराठा समाजाच्या विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचवेळी एक जोडपं लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी थेट मोर्चात सहभागी झालं. मोर्चात आपला निषेध नोंदवल्यानंतर हे जोडपं लग्नस्थळी पोहचलं.   मोर्चात सहभागी होऊन या जोडप्यानं फक्त निषेधच व्यक्त केला नाही. तर आपल्या लग्नाचा खर्च वाचवून त्यातील काही रक्कम कोपर्डीतील पीडित मुलीच्या कुंटंबीयांना दिली. दरम्यान, नववधूही मोर्च्यात सामील झाली होती. 'आज मुलींना सहजपणे फिरता येत नाही तितकं मोकळं वातावरण राहिलेलं नाही.' असं म्हणत तिनं आपली खंत व्यक्त केली. 'या मूक मोर्च्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या उपेक्षेकडे सरकारचं लक्ष वेधणाचा प्रयत्न केला आहे.' असं नवऱ्यामुलानं सांगितलं.   मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या मोर्च्याला मराठा समाजातील प्रत्येक गटातल्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. कोपर्डीतल्या बलात्काराच्या दोषींना फाशी दिली जावी, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली.   याआधीही औरंगाबादमध्येही अशाच विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाचं आयोजन लक्षात घेता पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एसआरपीएफच्या 2 तुकड्याही या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.   VIDEO:      

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा
सावधान! पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, नदीकाठासह डोंगराळ भागातील लोकांना सतर्क राहावं, हवामान विभागाचा इशारा

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

Embed widget