एक्स्प्लोर
गोंदियात नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलं

गोंदिया : गोंदियातील बिरसीमध्ये नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलं. प्रशिक्षणादरम्यान आज सकाळी 9 वाजता हा अपघात झाला. धापेवाडा देवरी नदीपात्रात हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरमध्ये एका प्रशिक्षकासह एक परीक्षार्थी मुलगी होते. त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. गोंदियातील बिरसी प्रशिक्षण केंद्राच्या हेलिकॉप्टरद्वारे ट्रेनिंग सुरु होतं. हेेलिकॉप्टर धापेवाडा देवरी नदीपात्राजवळ आल्यावर कोसळलं आणि त्यामधील दोघांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























