एक्स्प्लोर

रेल्वेमंत्र्यांचा ट्वीट आणि टॉयलेटमधून पडलेल्या सोनसाखळीचा शोध

डॉ. पाटील शर्ट बदलण्यासाठी टॉयलेटमध्ये गेले. शर्ट काढताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन निघाली आणि शौचालयातून खाली पडली.

मुंबई : सुरेश प्रभू यांचं रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि कौतुकांच्या ट्वीट्सची कायमच तातडीने दखल घेताना दिसतं. नाशकात येवला स्थानकावर टॉयलेटमधून पडलेली प्रवाशाची सोनसाखळी ट्वीटवरुन मदतीची मागणी केल्यानंतर परत मिळाली. डॉ. चव्हाण-पाटील 16 जुलै रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसने लोणंदहून मनमाडला चालले होते. गाडी येवले स्थानकावर आली असताना डॉ. पाटील शर्ट बदलण्यासाठी टॉयलेटमध्ये गेले. शर्ट काढताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन निघाली आणि शौचालयातून खाली पडली. 50 ग्रॅम वजनाची अंदाजे दीड लाख रुपयांची चेन गेल्याने डॉ. पाटील यांनी तातडीने ट्रेनची साखळी ओढली. साखळी कोणी ओढली हे शोधत ट्रेनचा गार्ड येताच डॉक्टरांनी कारण सांगितलं. याबाबत येवल्याचे स्टेशन मास्तर शर्मा यांना सांगण्यात आलं. गाडीला बायो टॉयलेट असल्यामुळे ट्रेन कोल्हापूरला गेल्यावर सफाई कर्मचारी त्या बायो टॉयलेटची टाकी सफाईसाठी उघडतील. त्यामुळे कोल्हापूरला गेल्यावर चेन शोधता येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली. डॉ. पाटील यांनी सोन्याच्या चेनचा नाद सोडला आणि ते येवल्याहून सहा तासांचा प्रवास करुन फलटणला घरी परतले. मात्र त्यांच्या मुलीने 18 जुलै रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत रेल्वेमंत्र्यांनी उत्तर देत संबंधित कर्मचाऱ्यांना शोध घेण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. अर्ध्या तासानंतर डॉ. पाटील यांना पुणे रेल्वे स्टेशन मास्तरांचा फोन आला आणि त्यांनी चेन कुठे, कशी पडली याची माहिती घेतली. त्या गाडीला बायो टॉयलेट नव्हतं, तर साधं भारतीय पद्धतीचं शौचालय होतं, अशी माहिती मिळाली. म्हणजे पडलेली चेन त्या शौचालयाच्या आरपार खाली जाऊन रुळांमध्ये पडली असणार, ही माहिती येवले येथे स्टेशन मास्तर शर्मा यांना कळवण्यात आली. शर्मा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने भर पावसात सुमारे दोन किमी अंतराच्या रेल्वेरुळांमध्ये कसून शोध घेतला. अखेर रुळांमधील खडीतील घाणीतून चेनचा शोध घेण्यात यश आलं. डॉ. पाटील यांना सोनसाखळी मिळाल्याचं समजताच त्यांच्याही जीवात जीव आला.

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget