एक्स्प्लोर

नागपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत जबलपूर-हैदराबाद महामार्गावर काल रात्री 9 ते 10 वाजता ही घटना घडली. पीडित तरुणी बीकॉमच्या तिसऱ्या वर्षी शिक्षण घेत आहे.

नागपूर : नागपूरमध्ये एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जबलपूर-हैदराबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. पीडित तरुणी तिच्या महाविद्यालयीन मित्रासोबत एका निर्जन ठिकाणी गप्पा मारत होती. त्यावेळी तिथे आलेल्या दोन जणांनी दमदाटी करत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत जबलपूर-हैदराबाद महामार्गावर काल रात्री 9 ते 10 वाजता ही घटना घडली. पीडित तरुणी बीकॉमच्या तिसऱ्या वर्षी शिक्षण घेत आहे.

तिच्या वर्गमित्रसोबत गप्पा मारत पीडित तरुणी महामार्गाच्या बाजूला काहीशा निर्जन ठिकाणी बसली होती. दरम्यान 2 गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी येऊन त्यांना दमदाटी केली आणि तरुणाला मारहाण करत पळवून लावले. त्यानंतर तरुणीसोबत या दोघा नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला.

घटनेनंतर तरुणाने महामार्गावर येऊन एका दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवरून पोलिसांशी संपर्क साधला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत दोघे आरोपी तरुणीला सोडून पळून गेले होते. पोलिसांनी तरुणीला विचारपूस केली, मात्र तरुणीने तिच्यासोबत घडलेले प्रकारावर कोणतीही तक्रार दिली नव्हती.

मात्र, तरुणीच्या कुटुंबियांनी आज पहाटे पीडित तरुणीसोबत हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये येऊन घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली. तरुणीच्या तक्रारीनंतर आज तिची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला. याप्रकरणी पोलिसांनी 43 वर्षीय अनिल थेटे आणि 37 वर्षीय बाबा भगत या दोन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपींना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा

Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या

Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई

Embed widget