एक्स्प्लोर

मनसे-अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, अॅपवर उपलब्ध करुन दिला मराठीचा पर्याय

अॅमेझॉनने (Amazon) आपल्या अॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा यासाठी मनसे (MNS) आग्रही असताना अॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं (Flipkart) मात्र मराठीचा स्वीकार केल्याचं दिसतंय.

मुंबई: अॅमेझॉनने आपल्या अॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा यासाठी मनसे-अॅमेझॉनचं रस्त्यावरचं भांडण आता न्यायालयात गेलं असताना अॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं मात्र मराठीचा स्वीकार केल्याचं दिसून आलंय.

मनसेच्या मराठीच्या आग्रहावर अॅमेझॉननं काही दिवसापूर्वी आपण मराठीचा वापर करु शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यावरुन मुंबईभर मनसेनं 'नो मराठी नो अॅमेझॉन' असे पोस्टर्स लावले होते. चेंबूर परिसरातील काही बस स्थानकावरच्या आणि बसवरच्या अॅमेझॉनच्या जाहिराती मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याची घटना घडली. आता या प्रश्नावरुन दिंडोशी न्यायालयानं राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. एकीकडे या प्रश्नावर अॅमेझॉन न्यायालयात गेलं असताना फ्लिपकार्टनं मात्र या प्रश्नावर मराठीचा वापर करण्याचं मान्य केलं असून त्याची सुरुवातही केली आहे.

मराठीच्या वापरावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेत अॅमेझॉनला मनसे स्टाईलनं उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच इतर राज्यातील भाषांचा वापर त्या-त्या राज्यात करण्यात येत असताना महाराष्ट्रात मराठीचा वापर का करण्यात येत नाही असा सवाल मनसेनं अॅमेझॉनला केला होता. यावर सुरुवातीला मराठीच्या वापराबद्दल सकारात्मकता दाखवणाऱ्या अॅमेझॉनने नंतर मात्र मराठीचा वापर केला जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संपूर्ण मुंबईभर मनसेनं 'नो मराठी नो अॅमेझॉन' असे पोस्टर्स लावले होते.

मनसेनं मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अॅमेझॉनने हा प्रश्न न्यायालयात नेला आहे. दिंडोशी न्यायालयानं या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने राज ठाकरे यांना 5 जानेवारी 2021 रोजी न्यायालयात व्यक्तिगतरित्या उपस्थित रहावं असं समन्स बजावलं आहे. मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद अधिक चिघळण्याची लक्षणं आहेत.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur MLC Election 2026: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; नागपुरात अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता; मतमोजणीच्या पहिल्या तासात नेमकं काय घडलं?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; नागपुरात अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता; मतमोजणीच्या पहिल्या तासात नेमकं काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Vijay Wadettiwar : गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस, विजय वडेट्टीवारांचा संताप, थेट वनमंत्री गणेश नाईकांना फोन फिरवला; म्हणाले, नरभक्षी वाघांना स्थलांतर करा, नाहीतर....
गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस, विजय वडेट्टीवारांचा संताप, थेट वनमंत्री गणेश नाईकांना फोन फिरवला; म्हणाले, नरभक्षी वाघांना स्थलांतर करा, नाहीतर....
Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी 29 ऑक्टोबरला ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
Embed widget