एक्स्प्लोर

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पाच परदेशी महिलांना अटक

या सगळ्या घटनेमध्ये अटक करण्यात आलेल्या कॉलगर्ल्स या कोलंबिया आणि दक्षिण अमेरिका येथील असल्याचे चौकशीत समोर आले. या कॉलगर्ल्स टुरिस्ट व्हिजावर भारतात दाखल झाल्या होत्या.

अलिबाग : इंटरनेटद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलांना अलिबागमधून अटक करण्यात आली आहे. यात पाच परदेशी कॉलगर्ल्सचा समावेश आहे. रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती रायगडच्या अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्वेषण विभागाने काही वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार फोन करून या परदेशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांनी दोन सोशल वेबसाईट तयार केल्या होत्या. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बोगस कस्टमर्स तयार केले. त्या बोगस कस्टमर्सनी अलिबाग येथील सेव्हन स्टार हॉटेल रेडिसनमध्ये कॉल गर्ल्सला बोलावलं. त्यानंतर पोलीसांनी या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत दलालासह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलल्या इसमांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईतील एका रुमवर सुद्धा छापा टाकला. या छाप्यात तीन महिलांना अटक करण्यात आली असून यात दोन परदेशी महिलांचा समावेश आहे. दरम्यान या सगळ्या घटनेमध्ये अटक करण्यात आलेल्या कॉलगर्ल्स या कोलंबिया आणि दक्षिण अमेरिका येथील असल्याचे चौकशीत समोर आले. या कॉलगर्ल्स टुरिस्ट व्हिजावर भारतात दाखल झाल्या होत्या. अटक केलेल्या या कॉलगर्ल्सनी बंगळुरु, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चंदिगढ या ठिकाणी सुद्धा देहव्यापार केल्याची कबुली दिली. या कारवाईत संदीपकुमार रवींद्रकुमार सिंह (30) तर नितेश राजनंद सिंग (40) या दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नरेश सुंदरलाल खाटील (42) , ट्रॅव्हल्स एजंट व डॅफनी क्लेरा लिकन पॅपी (60), दलाल यांसह पाच कॉलगर्ल महिलांना अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget