एक्स्प्लोर

Coronavirus | सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; 56 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोलापूर जिल्ह्यातील मृत व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता या जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या संदर्भात माहिती दिली.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने अखेर शिरकाव केलाय. सोलापुरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. शहरातील पाच्छा पेठ परिसरातील एका रुग्णास 10 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 तारखेला या रुग्णाचा मृत्यू झाला. या 56 वर्षीय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असताना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोरोना असल्याचे अहवालसमोर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने सोलापूरकर बिनधास्त होते. मात्र, यापुढे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल घेऊन तपासणी करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहेत. तर रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे. रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली त्याच्या संपर्कात कोण कोण आलं आहे याबाबत माहिती घेतली जात आहे. शेजारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, सोलापूर जिल्हा मधोमध सुरक्षित होता. आता इथही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन सावध झाले आहे. मृत व्यक्तीची संपूर्ण इतिहास काढला जात आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा रुग्ण सापडल्याने आता सोलापूर जिल्हा ग्रीन झोनमधून बाहेर पडणार आहे.

ससून रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारच्या जवळ आज मुंबईतील धारावी, मालेगाव आणि नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1982 झाली आहे. आज मुंबईत तब्बल 22 जणांचा बळी गेला. आतापर्यंत राज्यात सर्वात जास्त 92 मृत्यू मुंबईत झाले आहे. तर, राज्यात 149 जणांचा कोरोनामुळे जीव गेलाय. आज पुण्यात आज दोन बळी गेलेत. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक नर्सला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या संपर्कातील 25 नर्सेसला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्येच 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आलीय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.

Nagpur | नागपूरमध्ये रस्त्यावर जागोजागी थुंकणारा पोलिसांच्या ताब्यात, तपासणीसाठी तरूण जीएमसी रुग्णालयात दाखल

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Vasai Criem: मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततचा त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!
मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततचा त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांत गुन्हा, नेमकं कारण काय?
धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांत गुन्हा, नेमकं कारण काय?
Dattatray Bharne: 265 तालुक्यांनंतर आणखी 19 तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होणार, कृषिमंत्र्यांची मोठी माहिती, पाहा संपूर्ण यादी
265 तालुक्यांनंतर आणखी 19 तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होणार, कृषिमंत्र्यांची मोठी माहिती, पाहा संपूर्ण यादी

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Embed widget