एक्स्प्लोर

सांगलीत किराणा दुकानात छापा, 10 लाखांचा गुटखा जप्त

या दुकानातून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात होता. किराणा माल विक्रीच्या नावाखाली दुकानात गुटखा आणि तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी या दुकानात गोदाम करण्यात आलं होत.

सांगली : सांगलीतील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानात छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या दुकानातून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात होता. किराणा माल विक्रीच्या नावाखाली दुकानात गुटखा आणि तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी या दुकानात गोदाम करण्यात आलं होत. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील आणि त्याच्या पथकाने ही कारवाई केली. राज्य शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही चोरुन उत्पादन करुन त्याची विक्री सुरुच होती. येथून सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने गोदामाची झडती घेतल्यानंतर सुगंधित तंबाखू तसेच विविध कंपन्यांचा गुटखा सापडला. याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासन विभागच या प्रकरणाचा तपास करणार आहेत. गुटखा व तंबाखूचा साठा कुठून आणला, तो कुठे विकला जाणार होता, याची सखोल चौकशी केली जाईल, असे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Ashok Kharat: 'स्पॉट व्हिजिट'साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश
'स्पॉट व्हिजिट'साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश
Rupali Chakankar Ashok Kharat Case Nashik Crime News: काल टाळलं, आज हजर राहणार?; अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
काल टाळलं, आज हजर राहणार?; अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
Beed Crime: बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर
बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर

व्हिडीओ

Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget