एक्स्प्लोर

नाशिकच्या 'त्या' तरुण शेतकऱ्याचं अर्धनग्न आंदोलन सुरुच, विधानसभा निवडणुकीनंतर कपडे परिधान करणार

अजून 8 महिने त्याचे आंदोलन सुरू राहणार आहे. याही निवडणुकीत भाजप सरकार विजयी झाले तर पुढील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचं त्यानं सांगितलं.

नाशिक : शेतकरी विरोधी मोदी सरकार सत्तेवरून खाली उतरत नाही, तोपर्यंत कपडे परिधान करणार नाही, असा निर्धार करणारा येवला तालुक्यातील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे आजही अर्धनग्न अवस्थेत राहात आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर कपडे परिधान करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. अजून 8 महिने त्याचे आंदोलन सुरू राहणार आहे. याही निवडणुकीत भाजप सरकार विजयी झाले तर पुढील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचं त्यानं सांगितलं. सध्या हा तरुण शेतकरी काय करतो, त्याने कपडे घातले की नाही अशी चर्चा जिल्ह्यासह सोशल मीडियावर सुरू आहे.  सध्या तो येवला तालुक्यातील नगरसुल गावात शेती करतोय. शेतात सध्या पीकपाणी काहीच नसल्यानं पावसाची वाट बघत असल्याचं त्यानं सांगितलं. जमिनीची मशागत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, एवढेच काम सध्या त्याच्या हाती आहे. सरकारचं धोरण चुकीचं असून शेतकरी विरोधी असल्याचा त्याचा आरोप आहे. त्यामुळेच मार्च महिन्यापासून त्याने आंदोलन सुरू केलंय. पुढील निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार असल्याचे त्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील राष्ट्रवादीच्या सभेत कृष्णा अर्धनग्न अवस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला होता.  कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या काही महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. यावेळी शरद पवारांनीही तरुणाचं निवेदन स्वीकारत काळजी करु नको असं म्हटलं होतं. कृष्णानं जमिनीच्या प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. परंतु सरकारनं दडपशाही केल्याचा आरोप त्यानं केला होता. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णानं आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले. पोलिसांकडून माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप कृष्णाने केला होता. संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांना अल्बमसाठी 500 रुपये द्यायची इच्छा, येवल्याच्या 'त्या' अर्धनग्न तरुण शेतकऱ्याला

नाशिकमध्ये अर्धनग्न तरुण शरद पवारांच्या स्टेजवर, मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा तरुणाचा

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget