एक्स्प्लोर

गरीबांना दिसलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय : डॉ. तात्याराव लहाने

डॉक्टरीचे शिक्षण घेताना पाच वर्षात मी पुस्तके विकत घेतली नाही. माझ्यासाठी पुस्तके म्हणजे लायब्ररी होती. पाच वर्षात फक्त एकच 52 रूपयांचा पुस्तक विकत घेतले.

मुंबई : आनंदवनात 1999 साली कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली. समाजसेवा काय असते हे मला आनंदवनात कळाले. आदिवासी भागात जाण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून मला समाजसेवेचं बाळकडू मला मिळाल्याचं प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तात्याराव यांनी सांगितले. आतापर्यंत 1 लाख 63 हजार मोतीबिंदूच्या आणि इतर 35 हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. जगात इतकी शस्त्रक्रिया कोणी केल्या नाही आणि शस्त्रक्रिया शक्य देखील नाही. गरीबांना दिसलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय. या व्यवसायात मला कायम प्रेरणा मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले.  डॉ. तात्याराव लहाने माझा कट्ट्यावर बोलत होते. लहाने म्हणाले,  प्रतिकुल परिस्थितीत माझं शिक्षण झाला. मी शाळेत हुशार विद्यार्थी होतो. आम्हाला फक्त अडीच एकर शेती होती. सात भावंडे होतो. 1973 च्या दुष्काळात मी तलाव खोदण्याचं काम करायचो. तलाव खोदल्यानंतर मला सुकडी मिळत असे. परंतु ती सुकडी सर्वांना पुरत नसे. त्या भाजीत माझी आई चटणी आणि मीठ टाकायची. ते मीठ माझ्यासाठी अमृत आणि तिखट इन्सपीरेशन होतं. दोन बहिणी आणि एक भाऊ शिकवला. 'प्रत्येक निवडणुकीत मी उमेदवार असतो. राजकारणात व्यक्ती का जाते ? कारण त्यांना समाजसेवा करायची असते. मला आदर, सन्मान या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहे. मी माझ्या मृत्यूपर्यंत माझा आणि रूग्णांचा डिसकनेक्ट होऊ देणार नाही. मी डॉक्टर आहे, डॉक्टरचं राहणार'. राजकरणात जाणार नसल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. माझा वाढदिवस कुठेही लिहलेला नाही. माझ्या आईने मला 25 वर्षापूर्वी जी किडनी दिली त्याची शस्त्रक्रिया ज्या दिवशी झाली. तो दिवस मी माझा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. आईने दिलेल्या किडनीचा दिवस हा मी वाढदिवस म्हणून गेली 25 वर्षे साजरा करत असल्याचे लहाने यांनी सांगितले. लहाने म्हणाले,  काळे नावाचे गृहस्थ भेटले. कमवा आणि शिकवा योजनेत महिन्याला 30 रूपये द्यायचे 50 घागरी पाणी आणायचो. त्यामुळे मला शिकण्यात अडचणी आल्या नाही. माझ्या आईने माझे प्राण वाचविण्यासाठी स्वत: ची किडनी दिली. तेव्हा तीने तिच्या जीवाचा देखील विचार केला नाही. 'माझ्या मुलाला किडनी द्या मृत्यू आला तरी चालेल फक्त मुलगा जगला पाहिजे', हे वाक्य कायम माझ्या लक्षात राहिलं. त्या दिवसापासून मी तुमचा मुलगा चांगला काम करतो हे तिच्यापर्यंत पोहचले आणि हीच माझ्या कामाची पावती आहे. डॉक्टरीचे शिक्षण घेताना पाच वर्षात मी पुस्तके विकत घेतली नाही. माझ्यासाठी पुस्तके म्हणजे लायब्ररी होती. पाच वर्षात फक्त एकच 52 रूपयांचा पुस्तक विकत घेतले. एमबीबीएसनंतर लहान मुलांचा डॉक्टर बनावे असे वाटत होते. डोळ्यांचा डॉक्टर होण्याचा कोणताही विचार नव्हता. फक्त 700 रूपये मिळतात म्हणून डोळ्याचा डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला, असे लहाने म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More:
"घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Uttamrao Jankar : मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
RBI Policy: रेपो रेट जैसे थे पण आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेश, महागाईचा धोका ते विदेशी गुंतवणूक वाढीचे प्रयत्न, जाणून घ्या सविस्तर
रेपो रेट जैसे थे पण आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेश, महागाई वाढीचं संकट ते विदेशी गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न, जाणून घ्या सविस्तर
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Embed widget