एक्स्प्लोर

बाळासाहेबांचा वारसा जपणारे नगरपरिषद निवडणुकीत कुठे होते? अरे बाबा फेसबुक लाईव्ह घ्यायची, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

बाळासाहेबांचा वारसा जपणारे नगरपरिषद निवडुकीत कुठे होते? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

Eknath Shinde :  सत्ता येते जाते नाव परत येत नाही असे बाळासाहेब म्हणायचे. माझ्या रक्तातला थेंब असेपर्यंत काम करणार आहे. बाळासाहेबांचा वारसा जपणारे नगरपरिषद निवडुकीत कुठे होते? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सभा प्रचार केला नाही. मुंबई सोन्याची अंडी देणारी आहे, ती मुंबई सोडली नाही. अरे बाबा फेसबुक लाईव्ह घ्यायची असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चमत्कार केला

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आहे. लाडके भाऊ त्यांचं देखील अभिनंदन करतो. निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुपारी फुटली आहे, लगीन घाई सुरू झाली असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ठाणे  हे खणखणीत नाणे आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी सांगितले आहे. गेली अनेक वर्ष ठाणे येथे भगवा फडकत आहे. कोणीही हा भगवा उतरु शकत नाही. हा बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा भगवा आहे. गुलाल आपलाच उधळणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

कार्यकर्ते हीच ताकत आणि टॉनिक

कार्यकर्ते हीच ताकत आणि टॉनिक आहे. ठाणे इतिहास घडवतो सर्वांनी पाहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे हे जगभरात दाखवून दिले. 32 देशाने याची नोंद घेतली, हू इज एकनाथ शिंदे? महाराष्ट्रात जनतेने स्वीकारलं. धनुष्य बाण आपला आहे. लोकसभेत आणि विधान सभेत आपण जास्त जागा जिंकलो.
घोडे फरार , टांगा पलटी यंदा देखील करायचा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. नगरपालिका, नगरपरिषद मध्ये जास्त जागांवर लढलो. कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मला लाडक्या बहिणीचा अभिमान आहे.

महाराष्ट्र आता पायाभूत सुविधामध्ये अग्रेसर आहे. समृद्धी महामार्ग याला देखील विरोध केला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारी दिली. आपण सर्व प्रकल्प  गेम चेंजर केले. कोस्टल रोड करत आहे. वाहतूक कोंडी दूर होणार आहे. आयफेल टॉवर करत आहोत. मेट्रो येत आहे. ठाणे बदलत आहे.  लाडकी बहिण , लखपती  योजना अनेक विकासकामे केली आहेत. सर्वात आवडती योजना लाडकी बहिण योजना आहे. 

जो शब्द देतो ते करतो

जो शब्द देतो ते करतो. कोणीही कितीही मायकालाल आला तरी काहीही होणार नाही. राजकारणामध्ये शब्दाला मोल आहे काही जण पाळत नाहीत. म्हणून लोक आपल्यासाठी येत असतात. सत्ता येते जाते नाव परत येत नाही असे बाळासाहेब म्हणायचे. माझ्या रक्तातला थेंब असेपर्यंत काम करणार आहे. बाळासाहेबांचा वारसा जपणारे नगरपरिषद निवडुकीत कुठे होते? असा सवाल करत एकनाथ शिंदेंची उद्दव ठाकरेंना टोला लगावला. सभा प्रचार केला नाही. मुंबई सोन्याची अंडी देणारी आहे, ती मुंबई सोडली नाही. अरे बाबा फेसबुक लाईव्ह घ्यायची असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. देशभर शिवसेना पोहोचत आहे. इथे कोणी मालक नाही. काही जण आपल्याला गुलाम समजत आहे. हो जनता मालक आहे. जनता त्यांची जागा दाखवणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्याला जनतेने साथ दिली आहे. जनता उंच शिखर घेऊन जाते. हिच जनता खाली आपटते
संवेदना काय असते ते त्यांना माहिती नाही. दसऱ्याच्या दिवशी आपण पूरग्रस्तांना मदत केली आहे. ही बांधिलकी आहे. शिवसेना धाऊन जाते. आपण पहेलगाम, उत्तराखंड, केरळमध्ये गेलो होतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget