एक्स्प्लोर

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

मुंबई : तंत्रज्ञानाचा वापर करुन तुमच्या मोबाईलवरुन दुसऱ्याचा नंबर वापरुन कॉल करणं शक्य आहे, असा दावा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. दाऊद कॉलप्रकरणी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी खडसेंनी आज पत्रकारांसमोर प्रात्यक्षिक दाखवलं.   अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईलवरुन मला कॉल आलाच नाही, असा पुनरुच्चार एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यासाठी त्यांनी तज्ज्ञाच्या सहाय्याने प्रात्यक्षिक दाखवलं   एकनाथ खडसेंचं प्रात्यक्षिक यावेळी त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवरुन तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला कॉल केला. पण पत्रकाराच्या मोबाईलवर हा नंबर अंजली दमानियांच्या नावाने डिसप्ले झाला. प्रत्यक्षात अंजली दमानिया किंवा त्यांचा मोबाईल तिथे नसतानाही त्यांच्या मोबाईल नंबरवरुन पत्रकाराला फोन आला. अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करुन हे शक्य असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. तसंच दाऊद कॉल प्रकरणात माझा कोणताही संबंध नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा

खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन

'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती

पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे

'खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा'

महत्त्वाच्या बातम्या

Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget