एक्स्प्लोर
महिलांच्या दुपट्टा गँगचा जळगावपाठोपाठ औरंगाबादेत डल्ला
औरंगाबाद : अतरंगी कारवायांनी अनेक शहरात धुमाकूळ घालणारी दुपट्टा गँग आता औरंगाबादेत पोहचली आहे. जळगावमध्ये गेल्या काही दिवसात सक्रीय असलेली दुपट्टा गँग आता औरंगाबाद शहरात पोहचल्याचं उघडकीस आली आहे.
सोमवारी बन्सीलाल नगरात 6 महिलांनी फार्म फुड्सचं दुकानं फोडलं. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काही महिलांनी दुकानासमोर पडदा लावला आणि त्यातल्या एका महिलेने दुकानाचं शटर उचकटून आतल्या मालावर डल्ला मारला.
याआधी जळगावमध्येही या गँगने अशाच प्रकारे दुकान फोडली होती. त्यामुळे आता या महिलांना पकडण्याचं मोठ आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement