एक्स्प्लोर

आंबेडकर भवनात कोणीही प्रवेश करु नका, हायकोर्टाने ठणकावलं

मुंबईः श्रमदानातून आंबेडकर भवन उभारण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या घोषणेला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी आयोजित केलेल्या श्रमदान कार्यक्रमाविरोधात ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला देत याप्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे.     दादरमधील विवादीत आंबेडकर भवनचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवन श्रमदानातून उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या प्रकरणी अंतिम सुनावणी होईपर्यंत आंबेडकर भवनच्या परिसरात कोणीही घुसण्याचा प्रयत्न करू नये. तसेच आंबेडकर भवन परिसरातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.   आदेशाचं पालन न झाल्यास कारवाई   हायकोर्टाच्या या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबई पोलिसांना कारवाईचे हायकोर्टाने दिले आहेत. श्रमदानाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी जबरदस्तीने कब्जा केलेल्या वास्तूचं पुनर्निमाण करण्याचा डाव आखलाय, असा आरोप याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला.     याचिकाकर्त्यांना उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, श्रमदानाच्या माध्यमातून केवळ त्या जागी सध्या जमा झालेला मलबा हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. मात्र हायकोर्टानं त्या जागेवरचा दगडही न हटवण्याचे आदेश दोन्ही गटांना दिले आहेत.     बीएमसीकडून 1 जून रोजी धोकादायक इमारत म्हणून आंबेडकर भवनला नोटीस पाठवण्यात आली. त्यानुसार 25 जूनच्या रात्री ट्रस्टींनी इमारत जमिनदोस्त केली. याविरोधात प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी त्या जागेचा जबरदस्तीने ताबा घेतला असून ते आत कुणालाही जाऊ देत नाहीत, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला.  

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget