एक्स्प्लोर

सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीराव पंडीत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठवली.

बीड : सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीराव पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठवली. काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि त्यांचे वडील शिवाजीराव पंडीत यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. मात्र, वारंवार होणाऱ्या पराभवामुळे सत्तेचा दुरुपयोग करुन पकंजा मुंडे खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, “शिवाजीराव पंडित हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करावा हे अतिशय दुर्दैवी आहे. एखाद्यानं सत्तेची मस्ती डोक्यात घेण्याचं हे द्योतक आहे. बीड मधील जनता सत्तेची ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही.” “जिल्ह्यात अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे. बीडमधील जनता भाजपच्या पालकमंत्र्याविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रोश व्यक्त करत आहे. त्यामुळे एखादं जुनं प्रकरण काढून पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायचा हे राजकारण बंद करावं.” असा इशारा धनंजय मुंडेंनी यावेळी दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांना आर्थिक दंड, एका बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले
Embed widget