एक्स्प्लोर

संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवी एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच, 'त्या' दोन पोलीस अधिकाऱ्यांसाठी आग्रह

माझ्या भावाची हत्या करणाऱ्यांवर  मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आहेत.

Beed:मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी गावात तणाव वाढला होता. गावातील महिलांसह ग्रामस्थ आक्रमक होते. सर्व आरोपींना पकडून वाल्मिक कराडांवर मोक्का लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानंतर या प्रकरणात नवी SIT स्थापन झाली असली तरी धनंजय देशमुख नाराजच असल्याचं चित्र आहे. SIT मध्ये दोन नावे आम्ही सुचवले आहेत. त्यासाठी हत्याप्रकरणातल्या आरोपींच्या कारवाईबाबत धनंजय देशमुख आज बसवराज तेली साहेबांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले.(Santosh Deshmukh Case)

दरम्यान, खंडणी ते खुनप्रकरण यात कटकारस्थान करणारे आरोपी हे एकच आहेत. माझ्या भावाची हत्या करणाऱ्यांवर  मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान आंदोलनानंतर धनंजय देशमुख कोणतं पाऊल उचलतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. वाल्मिक कराड, हत्याप्रकरणातल्या आरोपींच्या कारवाईबाबत धनंजय देशमुख आज बसवराज तेली साहेबांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. मस्साजोगमधल्या आंदोलनानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. धनंजय देशमुखांच्या या आंदोलनात मनोज जरांगे सहभागी झाल्याने येत्या काही दिवसात आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

काय म्हणाले धनंजय देशमुख?

माझ्या भावाची हत्येची सुरुवात खंडणीतून झाली. त्यामुळे आमची मागणी आहे की दोन्ही प्रकारचे आरोपी एकच आहेत. SIT मध्ये दोन नावं आहेत. त्यांचा अजून समावेश झालेला नाही. त्यांची नावं समाविष्ट होतील अशी अपेक्षा आहे. नवीन SIT मधील कोणत्याही अधिकाऱ्यावर आक्षेप नाही.  असं धनंजय देशमुख म्हणाले.  खंडणी ते खून प्रकरण यातील ते कटकारस्थान करणारे जे आरोपी आहेत त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करून 302 अंतर्गत फाशी लावावी ही माझी मागणी आहे.या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.

बीडमध्ये आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी

देशमुख कुटुंबीयांना आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील सातत्याने सहभागी होत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे.

हेही वाचा:

Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget