एक्स्प्लोर
शिर्डीत साईंच्यादर्शन रांगेत हृदयविकाराच्या धक्क्याने भाविकाचा मृत्यू
साईबाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. थल्लुरी भद्रय्या असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्यांचं वय 55 वर्षे आहे.
शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. थल्लुरी भद्रय्या असं मृत व्यक्तीचं नाव असून, त्यांचं वय 55 वर्षे आहे.
सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे साई मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
साईंच्या दर्शनासाठी तेलंगणामधून आलेले थल्लुरी भद्रय्या हे अपंगांच्या रांगेत उभे होते. यावेळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने, त्यांचं निधन झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement