एक्स्प्लोर

विवेक कोल्हे तुम्ही चिंता करु नका, तुमच्याबद्दल अमित भाईंनी विचारले, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

अमित भाई यांनी गाडीत विवेक कोल्हे यांच्याबद्दल विचारले होते, त्यामुळं तुम्ही चिंता करू नका असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

Devendra Fadnavis :  विधानसभा निवडणुकीत विवेख कोल्हे यांना विनंती केली, त्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद दिला. महायुती म्हणून आशुतोष काळे यांना निवडून दिले. विवेक कोल्हे तुमच्या राजकीय भविष्याची चिंता आम्ही आणि अमितभाई करतील असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमित भाई यांनी गाडीत तुमच्याबद्दल विचारले होते, त्यामुळं तुम्ही चिंता करू नका असे फडणवीस म्हणाले. 

100 टक्के इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू  शकतीलअसे प्रकल्प सुरु 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज कोपरगाव मधील  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानाच्या देशातील पहिल्या CNG अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन झाले. दररोज या प्रकल्पाच्या माध्यमातून 12 टन CNG ची निर्मिती होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 100 टक्के इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू  शकतील ते असे प्रकल्प आहेत. CNG निर्माण करणे हे त्याचे पुढचे पाऊल आहे. जे वेस्ट होत होते त्याचाही उपयोग होणार आहे. कचऱ्यापासून गॅस तयार केला आहे. गॅस तयार करताना जो कचरा निर्माण होतो त्यापासून पोटॅश तयार केलं जाणार आहे. यात काहीच वेस्ट होणार नाही. 1 लाख 10 हजार लिटर पेट्रोल रोज आपण वाचवणार आहोत. पैसेही वाचणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

 राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी 

पोटॅश आयात आणावे लागायचे ते आता गरज पडणार नाही. कारण शेतकरी आता ऊर्जादाता होणार आहे. ही मोदीजींची दूरदृष्टी आहे. आम्हाला असे नवनवीन प्रयोग करणासाठी  केंद्र सरकार मदत करणार असे अमित शहा यांनी सांगितले. ही नवीन विचार आणला त्याचे प्रणेते विवेक कोल्हे आहेत असे फडणवीस म्हणाले. जवळपास 40 टक्के शेती त्यावरील पीक वाहून गेले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अमित शाहा, मोदीजी आमच्या पाठीशी आहेत. शेतकऱ्यांचे दुःख भरून काढता येत नाही पण शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभे राहू शकेल,यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. 

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सहकार क्षेत्रातील पहिला CNG प्रकल्प उभा राहिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको अन्नदाता सोबत उर्जादाता झाला पाहीजे असा विचार मांडल. सहकार क्षेत्रात इथेनॉल सुरु केला, साखरेच्या किंमतीमधील नुकसान भरुन काढण्यासाठी मदत झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारनं उत्तम निधीचा स्रोत निर्माण केला आहे. जगासमोर वातावरण बदलाचा प्रश्न आहे. आपण अनुभव घेत आहोत, मे मध्ये पाऊस सुरू झाला आता ऑक्टोबर मध्येही पाऊस पडतो आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Maharashtra Live blog updates: रिश्ते ही मायने रखते है .. प्रचाराला बोलविल्यास जाणार सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Maharashtra Live blog updates: रिश्ते ही मायने रखते है .. प्रचाराला बोलविल्यास जाणार सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!
Arvind Sawant News: जगेन-मरेन तर ठाकरेंसोबत, उभा चिरला तरी निष्ठा सोडणार नाही, अरविंद सावंतांनी पेपरवर लिहून निष्ठा दाखवली!

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Who Is Mukul Choudhary: कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
कोलकाताच्या तोंडातला घास हिरावणारा अवघा 21 वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? धोनी स्टाईल फिनिशर सापडला, हेलिकाॅप्टर शाॅटने केकेआरची दैना, बॅटचा दांडपट्टा करत षटकारांचा पाऊस पाडला
Eknath Shinde Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
मोठी बातमी : ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा, ठाण्यातील बैठकीच्या वृत्ताबाबत ठाकरेंचे खासदार म्हणतात...
Ashok Kharat Crime news: अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 जीबी डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल 'एसआयटी'ला सादर
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
Chhatrapati Sambhajinagar Crime News : पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; पदरात दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला, छ. संभाजीनगरमधील हादवणारी घटना
Embed widget