एक्स्प्लोर

Deepali Chavan Suicide Case : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं निलंबन

Deepali Chavan Suicide Case : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्यावरील बदलीच्या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. रेड्डी यांचे निलंबन न करता केवळ बदली का करण्यात आली, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. अखेर आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं अखेरीस निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्या निलंबनाची मागणी जोर धरत होती. एम.एस. रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रसंचालक आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. अखेरिस आज त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. 

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्यावरील बदलीच्या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. रेड्डी यांचे निलंबन न करता केवळ बदली का करण्यात आली, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. अशीच कारवाई एम.एस. रेड्डी यांच्यावरही करावी, यासाठी शुक्रवारी अमरावतीत आंदोलनं करण्यात आली होती. अखेर तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो संवाद झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये, माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं होतं.

उपवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापुर्वी केलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे. हा तक्रार अर्ज रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा खुलासा केला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Beed Drought: दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Election Commission S. Chockalingam: SIR नोंदणी करताना व्हॉट्सॲपवरील पुरावे ग्राह्य धरा; एस. चोक्कलिंगम यांचे अधिकाऱ्यांना आदेश
SIR नोंदणी करताना व्हॉट्सॲपवरील पुरावे ग्राह्य धरा; एस. चोक्कलिंगम यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Gondia Crime: बिबट्याच्या कातडीची तस्करी, नागपूरच्या महसूल गुप्तचर पथकाची मोठी कारवाई; माजी उपसरपंचासह दोघांना अटक, स्थानिक वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
बिबट्याच्या कातडीची तस्करी, नागपूरच्या महसूल गुप्तचर पथकाची मोठी कारवाई; माजी उपसरपंचासह दोघांना अटक, स्थानिक वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Beed Drought: दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
Maharashtra Drought Farmers: दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
Embed widget