एक्स्प्लोर

Crime News : एक्स बॉयफ्रेंडचे प्रेयसीसोबत विकृत कृत्य, ठाण्यातील भयानक घटनेने खळबळ 

Crime News : ब्रेकअप केल्यानंतर वर्षभराने एक्स बॉयफ्रेंडने तरूणीसोबत विकृत कृत्य केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर संशयीत आरोपीविरोधात काशी मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Thane Crime News : एक्स बॉयफ्रेंडने तरूणीसोबत विकृत कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. ब्रेकअप केल्यानंतर वर्षभराने संशयीत तरूणाने पीडितेला लॉजवर बोलावून तिच्यासोबत विकृत कृत्य केल्याची तक्रार तरूणीने दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन संशयीत आरोपीविरोधात काशी मीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संशयीत तरुण फरार असून काशी मीरा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ठाण्यातील (Thane News) या भयानक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी ही 21 वर्षांची असून संशयीत आरोपी  22 वर्षांचा आहे. दोघेही ठाण्यातच राहतात. गेल्या काही वर्षांमध्ये या दोघांचे प्रेमसंबंध होते. एक वर्षापूर्वी त्यांचे प्रेमसंबध तुटले आणि हा तरूण कोलकात्ता येथे निघून गेला. काही दिवसांपूर्वी तो परत आला आणि तरुणीला आपल्याकडे अश्लील छायाचित्रे असल्याचे सांगून ब्लॅकमेल केले. त्यानंतर तिला लॉजवर भेटायला बोलावले. 

अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेली तरूणी संशयीताने सांगितलेल्या काशी मीरा येथील एका लॉजवर आली. यावेळी तिला बेल्टने, लाथा बुक्यांनी आणि बुटांनी अमानुष मारहाण केली.  त्यानंतर त्याने त्या तरुणीला पूर्ण नग्न करुन आपली थुंकी चाटण्यास भाग पाडले. याचा व्हीडीओ देखील बनवला. त्यानंतर त्याने तरूणीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शरीर संबध प्रस्थापित केले. 'तू कुणासोबतही लग्न केले तरी माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहिली नाही तर रुममधील काढलेला व्हिडीओ व्हाररल करेन' अशी धमकी दिली.  

या संपूर्ण प्रकरणानंतर पीडित तरुणीने काशी मीरा पोलिस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, मारहाण यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरूण फरार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे. 

दरम्यान, या घटनेने ठाण्यासह परिसरात एकच  खळबळ उडाली आहे. जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबतच एवढा विकृतपणा केल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. संशयीत आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित तरूणीने केली आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. फरार आरोपी लवकरच पकडला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.   

महत्वाच्या बातम्या

Beed Crime News: दरोड्याची तयारी केली विशीत, अटक झाला बत्तीशीत; तब्बल तेरा वर्षांनी आरोपी पोलिसांना लागला हाती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्यDevendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीसCongress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special ReportMira Road Special Report : मीरा रोडमध्ये वृद्ध महिलेला ठेवलं डांबून, ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेयकादेशीर कर्जवाटप प्रकरणी मोठी कारवाई, वसुलीचे आदेश निघाले; दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा झटका
महायुती सरकार ॲक्शन मोडमध्ये; दिलीप सोपल, मोहिते-पाटलांना कोट्यवधी रुपयांच्या वसुलीच्या नोटीस धाडल्या
Embed widget