एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक, 231 नवे रुग्ण समोर

Corona Update : मागील 24 तासांत राज्यभरात 231 नवीन रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू देखील झाला आहे. तर 164 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.

Maharashtra Corona Update : कोरोनाचे (Corona)रुग्ण अजूनही सापडत असून कोरोना संपूर्णपणे संपला नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. दरम्यान मागील असून 24 तासांत राज्यभरात 231 नवी रुग्ण आढळले आहेत. तसंच एका कोरोनाबाधिताचा मृत्यू देखील झाला आहे. सर्वाधिक 111 रुग्ण मुंबईत आढळले असून याशिवाय 164 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. 164 कोरोनामुक्त झाल्यानंतर आजवर एकूण 79,72,168 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14% एवढे झाले आहे.

आज राज्यात आढळलेल्या 231 नवीन कोरोनारुग्णांमुळे राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 2432 इतकी झाली आहे. तसंच आज एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82% इतका झाला आहे. मागील 24 तासांत तपासण्यात आलेल्या 8,49,61,336 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,24,925 (9.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

देशांत आढळले 2424 नवे कोरोनाबाधित

देशांतर्गत आढळलेल्या कोरोनाबाधितांचा विचार करता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 2 हजार 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात काल अर्थात रविवारी 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनाबाधित आणि मृत्यू या दोन्हींच्य संख्येत तुलनेनं घट झाल्याचं दिसून येतंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत 332 रुग्णांची घट झाली आहे. तसंच देशव्यापी लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. देशात आतापर्यंत 218 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशात 91 हजार 458 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 89.71 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहे.

हिवाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन

सध्या राज्यातील कोविड आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत असले तरीही हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यानुसार गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी तसंच केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरण करु घ्यावं. तसेच सर्दी खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळवं.

हे ही वाचा :

वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, जागतिक बँकेकडून कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळSupriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Embed widget