एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'मला श्वास घेण्यास त्रास, खिडकी नसलेल्या खोलीत ठेवले', संजय राऊतांचे ईडीवर आरोप

Sanjay Raut : 'मला श्वास घेण्यास त्रास होत असून खिडकी नसलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीवर केला आहे.   

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. याबाबत न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी 'मला श्वास घेण्यास त्रास होत असून खिडकी नसलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते असा गंभीर आरोप ईडीवर केला आहे.   

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना प्रथम 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांची कोठडी संपल्यामुळे न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी चार दिवस संजय राऊत यांचा ईडीच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे. परंतु, आज कोर्टात संजय राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केले. 

कोर्टाने संजय राऊत यांना विचारले की, तुमची ईडीविरोधात काही तक्रार आहे का? त्यावर संजय राऊत यांनी न्यायालयाला सांगितले की, मला जिथे ठेवण्यात आले आहे तिथे व्हेंटिलेशन नाही. मला हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे मला श्वास घेणे कठीण होत आहे. खोलीत खेळती हवा नसल्यामुळे त्रात होत आहे.

रात्रीच्या वेळी जिथे ठेवले जाते तिथे फक्त एक पंखा असल्याचेही राऊत यांनी न्यायालयाला सांगितले. यावर हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने ईडीला प्रश्न विचारला. संजय राऊत यांच्या आरोपांवर ईडीकडून सांगण्यात आले की, संजय राऊत यांन एसीमध्ये ठेवले जात आहे. त्यावर न्यायालयाने राऊत यांना एसी लावला आहे का, अशी विचारणा केली, त्यावर संजय राऊत म्हणाले की, मी पाहिले नाही, तिथे पंखा आहे. मला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मी एसी वापरत नाही. 

ईडीने संजय राऊत यांच्या भांडुपमधील घरावर  31 जुलै रोजी सकाळी छापा टाकला. यावेळी राऊत यांची  नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा ईडीने त्यांना अटक केली. 1 ऑगस्ट रोजी राऊतांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यात वाढ करून 8 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Solapur Crime News : राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Embed widget