एक्स्प्लोर

प्रेमी युगलांची गाडी हॉटेलमध्ये घुसली; मालकानं प्रेमाला साद भारी घातली

महाबळेश्वरात फिरायला आलेल्या प्रेमी युगलांच्या गाडीला अपघात...

सातारा : महाबळेश्वरात फिरायला आलेल्या प्रेमी युगलांची गाडी थेट हॉटेलमध्ये घुसल्याची घटना रात्री घडली. मात्र, हे प्रकरण अजिबात या कानाचं त्या कानाला समजलं नाही. प्रियकर आणि हॉटेल मालक या दोघांनी 'तेरी बी चुप, मेरी बी चुप, कुणाला काही सांगू नका', या पद्धतीने हे प्रकरण मिटून घेतल्याने याची कुठेही वाच्यता झाली नाही. घडले असे की, पुण्यातील एक प्रेमी युगुल कोणाला आपण दिसू नये म्हणून स्वत:च्या गाडीने महाबळेश्वरात आले. दिवसभर महाबळेश्वर फिरुन झाल्यावर दोघही परतीच्या मार्गावर जाण्यासाठी 8 वाजता घरी निघाले. परतीच्या मार्गावर असताना "तशी" गाडी सुसाट होती. त्याचं कारणही तसंच होतं. घरी लवकर पोहचायच होतं. वेण्णालेक परिसरातून खालच्या वळणावरुन गाडीने वेग धरला आणि घात झाला. त्या चालक प्रियकराचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट जेवी गार्डन हॉटेलमध्ये कठडा तोडून घुसली. प्रियकर प्रेयसीसोबत गाडी हॉटेलमध्ये घुसून पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. शिवाय वाचवा-वाचवा म्हणून प्रेयसीनेही किंकाळी ठोकली. सगळे पळत गाडी जवळ आले. मोठा अनर्थ घडला असं वाटू लागलं. सर्वांनी त्या उलट्या गाडीतून त्या प्रियकर प्रेयसीला बाहेर काढलं. पण कशाचं काय दोघही ठणठणीत, थोडेफार कपडे खराब झाले असतील एवढच. आता विषय होता हॉटेलच्या झालेल्या नुकसानीचा. जीव वाचला होता, आता पोलिसांच नस्टर मागं लागल तर आपल प्रेमप्रकरण घरापर्यंत जाऊ शकतं, मंग काय? हॉटेल मालक शंकर ढेबे आणि त्यांची सेटलमेंट झाली. नाव गाव पत्ता गोपणीयच ठेवायचं आणि झालेली नुकसान भरपाई देऊन टाकायची. अलिखीत कबुली झाल्यावर मालकाने त्यांच्या प्रेमाला साद घालत त्यांना मदत केली. क्रेन बोलावून गाडी बाहेर काढून ती मोडलेली तोडलेली गाडी सुखरूप पुण्याकडे पोचवायची जबाबदारी घेऊन पोचवलीही. मालकाला एका बाजूला त्यांच्या प्रेमाचं हसायलाही येत होत, तर दुसरीकडं त्यांच्या त्या प्रेमान हॉटेलच झालेल नुकसान बघूनही रडायला येत होतं. संबंधिता बातम्या :  प्रेमसंबंध मान्य नसल्याने वडिलांकडून मुलीची हत्या, नराधम पित्याला अटक अमरावतीत एकतर्फी प्रेमातून भर दिवसा युवतीची गळा चिरुन हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात Car Accident | महाबळेश्वरमध्ये प्रेमीयुगुलाची कार थेट हॉटेलमध्ये घुसली | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Maharashtra Rain: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर कायम, वाचा कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर कायम, वाचा कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget