एक्स्प्लोर

धुळ्यात भाजप नगरसेविकेच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

धुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत उगले आणि भाजपच्या नगरसेविका सुरेखा चंद्रकांत उगले यांच्या मुलीचे थाटात लग्न पार पडले. या विवाह सोहळ्यात सर्व शासकीय नियमांचा पुरता फज्जा उडविण्यात आला.

धुळे : देशासह संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं असल्याने याचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीचे समारंभ टाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसार लग्नासारख्या समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळून केवळ 50 लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात येते. मात्र धुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत उगले  आणि भाजपच्या नगरसेविका सुरेखा चंद्रकांत उगले यांची कन्या  वैष्णवी हिचा विवाह रविवारी सायंकाळी शहरातील केरुजी नगर येथील मोकळ्या मैदानात थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात सर्व शासकीय नियमांचा पुरता फज्जा उडविण्यात आला.

एकीकडे धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना लग्नसमारंभात 50 हून अधिक लोकांची उपस्थिती असू नये असे प्रशासनाचे निर्देश असताना देखील चंद्रकांत उगले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला साडे चारशेहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. विवाहस्थळी  भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच सोशल डिस्टंसिंगचा देखील पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.विशेष म्हणजे विवाह समारंभास्थळी उभारण्यात आलेल्या मंडपामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे याबाबत महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असून देखील कोणतीही पूर्वसूचना उगले यांना देण्यात आलेली नव्हती तसेच याबाबत कोणतीही कारवाई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेली नाही. 

एकीकडे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी डीजे वाजविण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले असताना देखील उगले यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी सर्रासपणे डीजेचा देखील वापर करण्यात आला. विवाह समारंभाच्या स्थळी मंडप उभारण्याबाबत उगले यांनी कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतलेली नव्हती, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विवाह समारंभ तसेच अन्य कौटुंबिक समारंभांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जात असताना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget