एक्स्प्लोर

coronavirus | राज्याात आज 597 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात 32 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 597 ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या 9915 आहे. तर दिवसभरात 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 26 मृत्यू मुंबईत झाले आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 3 आणि सोलापूर, औरंगाबाद, पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 432जणांचा मृत्यू झाला आहे. आज 205 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 37 हजार 159 नमुन्यांपैकी 1 लाख 26 हजार 376 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 9915 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 62 हजार 860 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 10 हजार 813 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1593 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 25 पुरूष तर 7 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 15 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. 31 रुग्णांपैकी 18 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 9915 मृत्यू - 432 मुंबई महानगरपालिका- 6644 (मृत्यू 277) ठाणे- 46 (मृत्यू 2 ) ठाणे महानगरपालिका- 373 (मृत्यू 4) नवी मुंबई मनपा- 162(मृत्यू 3) कल्याण डोंबिवली- 158 (मृत्यू 3) उल्हासनगर मनपा - 3 भिवंडी, निजामपूर - 15 मिरा-भाईंदर- 125 (मृत्यू 2) पालघर- 41 (मृत्यू 1 ) वसई- विरार- 128(मृत्यू 3) रायगड- 23 पनवेल- 46 (मृत्यू 2) नाशिक - 5 नाशिक मनपा- 19 मालेगाव मनपा - 171 (मृत्यू 12) अहमदनगर- 26 (मृत्यू 2) अहमदनगर मनपा - 16 धुळे - 8 (मृत्यू 2) धुळे मनपा - 17 (मृत्यू 1) जळगाव- 30 (मृत्यू 8) जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1) नंदुरबार - 11 (मृत्यू 1) पुणे- 58 (मृत्यू 3) पुणे मनपा- 1062(मृत्यू 79) पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3) सातारा- 32 (मृत्यू 2) सोलापूर- 7 सोलापूर मनपा- 78 (मृत्यू 6) कोल्हापूर- 7 कोल्हापूर मनपा- 5 सांगली- 28 सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1) सिंधुदुर्ग- 2 रत्नागिरी- 8 (मृत्यू 1) औरंगाबाद -2 औरंगाबाद मनपा- 103 (मृत्यू 7) जालना- 2 हिंगोली- 15 परभणी मनपा- 1 लातूर -12 (मृत्यू 1) उस्मानाबाद-3 बीड - 1 नांदेड मनपा - 3 अकोला - 12 (मृत्यू 1) अकोला मनपा- 27 अमरावती- 2 अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7) यवतमाळ- 79 बुलढाणा - 21 (मृत्यू 1) वाशिम - 2 नागपूर- 6 नागपूर मनपा - 132 (मृत्यू 1) भंडारा - 1 चंद्रपूर मनपा - 2 गोंदिया - 1 राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 703 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 9811 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 40.43 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. Coronavirus | दोन बेस्ट कंडक्टरची कोरोनावर मात; घरी परतलेल्या कर्मचाऱ्यांचं टाळ्या वाजवत स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget