एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 2250 नवे कोरोनाबाधित, 65 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 39,297

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2250 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 39, 297 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 65 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 697 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2250 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39,297 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 39,297 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक 65 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, पुण्यातील 13, नवी मुंबई 3, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद शहरात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1390 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 679 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 7 हजार 72 नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 775 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 39,297 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 4 हजार 692 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 752 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 10,318 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 43 पुरुष तर 19 महिला आहेत. त्यातील 32 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 2 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 76 रुग्णांपैकी 48 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 39,297

मृत्यू - 1390

मुंबई महानगरपालिका- 24,118 (मृत्यू 841)

ठाणे- 309 (मृत्यू 4 )

ठाणे महानगरपालिका- 1865 (मृत्यू 33)

नवी मुंबई मनपा- 1593 (मृत्यू 27)

कल्याण डोंबिवली- 612 (मृत्यू 6)

उल्हासनगर मनपा - 103 (मृत्यू 2)

भिवंडी, निजामपूर - 74 (मृत्यू 3)

मिरा-भाईंदर- 317 (मृत्यू 4)

पालघर- 68 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 407 (मृत्यू 11)

रायगड- 279 (मृत्यू 5)

पनवेल- 253 (मृत्यू 11)

नाशिक - 105

नाशिक मनपा- 82 (मृत्यू 2)

मालेगाव मनपा - 681 (मृत्यू 34)

अहमदनगर- 46 (मृत्यू 5)

अहमदनगर मनपा - 18

धुळे - 13 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 71 (मृत्यू 6)

जळगाव- 233 (मृत्यू 29)

जळगाव मनपा- 70 (मृत्यू 4)

नंदुरबार - 25 (मृत्यू 2)

पुणे- 235 (मृत्यू 5)

पुणे मनपा- 4049 (मृत्यू 215)

पिंपरी-चिंचवड मनपा- 193 (मृत्यू 6)

सातारा- 170 (मृत्यू 2)

सोलापूर- 10 (मृत्यू 1)

सोलापूर मनपा- 495 (मृत्यू 26)

कोल्हापूर- 120 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 19

सांगली- 49

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 8 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 10

रत्नागिरी- 116 (मृत्यू 3)

औरंगाबाद - 16

औरंगाबाद मनपा - 1066(मृत्यू 36)

जालना- 38

हिंगोली- 107

परभणी- 6 (मृत्यू 1)

परभणी मनपा-3

लातूर -47(मृत्यू 2)

लातूर मनपा- 3

उस्मानाबाद-11

बीड - 5

नांदेड - 9

नांदेड मनपा - 71(मृत्यू 4)

अकोला - 29 (मृत्यू 2)

अकोला मनपा- 281 (मृत्यू 15)

अमरावती- 8 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 115 (मृत्यू 12)

यवतमाळ- 102

बुलढाणा - 34 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 2

नागपूर मनपा - 421 (मृत्यू 6)

वर्धा - 3 (मृत्यू 1)

भंडारा - 7

चंद्रपूर -1

चंद्रपूर मनपा - 4

गोंदिया - 3

गडचिरोली- 6

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1849 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 15, 495 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 65.11 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Corona Ground Report | तुमच्या गावावर कोरोनाचा इफेक्ट काय? काय आहेत महाराष्ट्रासमोरच्या अडचणी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Embed widget