एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात आज 2127 नवे कोरोनाबाधित, 76 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 37, 136

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2127 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 37,136 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1202 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2127 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37,136 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 26,164 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 43 जण मुंबई, 15 जण ठाणे तर पुण्यातील 6, अकोला 3, नवी मुंबई, बुलढाणा 2, नागपूर, औरंगाबाद, धुळे, नाशिक शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1325 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1202 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 93 हजार 998 नमुन्यांपैकी 2 लाख 56 हजार 862 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 37,136 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 86 हजार 192 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 21 हजार 150 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 9639 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 50 पुरुष तर 26 महिला आहेत. त्यातील 30 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 39 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 7 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 76 रुग्णांपैकी 58 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 37,136

मृत्यू - 1325

मुंबई महानगरपालिका- 22,746 (मृत्यू 800)

ठाणे- 253 (मृत्यू 4 )

ठाणे महानगरपालिका- 1916 (मृत्यू 3)

नवी मुंबई मनपा- 1504 (मृत्यू 6)

कल्याण डोंबिवली- 557 (मृत्यू 6)

उल्हासनगर मनपा - 103

भिवंडी, निजामपूर - 50 (मृत्यू 3)

मिरा-भाईंदर- 331 (मृत्यू 4)

पालघर- 67 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 396 (मृत्यू 11)

रायगड- 264 (मृत्यू 5)

पनवेल- 244 (मृत्यू 11)

नाशिक - 104

नाशिक मनपा- 82 (मृत्यू 2)

मालेगाव मनपा - 654 (मृत्यू 34)

अहमदनगर- 42 (मृत्यू 5)

अहमदनगर मनपा - 18

धुळे - 13 (मृत्यू 3)

धुळे मनपा - 71 (मृत्यू 6)

जळगाव- 233 (मृत्यू 29)

जळगाव मनपा- 70 (मृत्यू 4)

नंदुरबार - 25 (मृत्यू 2)

पुणे- 212 (मृत्यू 5)

पुणे मनपा- 3846 (मृत्यू 202)

पिंपरी-चिंचवड मनपा- 182 (मृत्यू 4)

सातारा- 142 (मृत्यू 2)

सोलापूर- 9 (मृत्यू 1)

सोलापूर मनपा- 430 (मृत्यू 24)

कोल्हापूर- 62 (मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 19

सांगली- 47

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 8 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 10

रत्नागिरी- 102 (मृत्यू 3)

औरंगाबाद - 16

औरंगाबाद मनपा - 1012(मृत्यू 34)

जालना- 38

हिंगोली- 107

परभणी- 6 (मृत्यू 1)

परभणी मनपा-2

लातूर -47(मृत्यू 2)

लातूर मनपा- 3

उस्मानाबाद-11

बीड - 5

नांदेड - 9

नांदेड मनपा - 70(मृत्यू 4)

अकोला - 28 (मृत्यू 2)

अकोला मनपा- 259 (मृत्यू 15)

अमरावती- 7 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 112 (मृत्यू 12)

यवतमाळ- 101

बुलढाणा - 33 (मृत्यू 3)

वाशिम - 3

नागपूर- 2

नागपूर मनपा - 386 (मृत्यू 6)

वर्धा - 3 (मृत्यू 1)

भंडारा - 7

चंद्रपूर -1

चंद्रपूर मनपा - 4

गोंदिया - 1

गडचिरोला- 5

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1765 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 15, 178 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 63.29 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown 4.0 | राज्य शासनाची नियमावली जाहीर

Coronavirus: जगात प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात 4.1 मृत्यू, तर देशात 0.2 मृत्यू Lockdown 4.0 Guidelines | नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत बसेस सुरू करण्याचा निर्णय : राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget