एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात आज 120 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 868 वर

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 868 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 120 ने वाढला आहे, तर 52 जणांचा आतार्यंत मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 868 वर पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 7 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 4 जण मुंबईतील, प्रत्येकी 1 जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. राज्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 17 हजार 563 नमुन्यांपैकी 15 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून, 3498 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 8 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशिममधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबवण्यात येत आहे. कल्याण महापालिका क्षेत्रात 175 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 214 टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 178 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 71 तर, बुलढाणा जिल्ह्यात 147 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2855 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई - 526 (मृत्यू 34)
  • पुणे (शहर व ग्रामीण भाग) - 141 (मृत्यू 5)
  • सांगली - 25
  • मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा - 85 (मृत्यू 9)
  • नागपूर - 17
  • अहमदनगर- 23
  • यवतमाळ - 4
  • उस्मानाबाद- 3
  • लातूर - 8
  • औरंगाबाद- 10 ( मृत्यू 1)
  • बुलढाणा- 5 ( मृत्यू 1)
  • सातारा - 5
  • जळगाव- 2 ( मृत्यू 1)
  • कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक - प्रत्येकी 2
  • सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती, हिंगोली, जालना - प्रत्येकी 1 (मृत्यू 1, अमरावती)
  • इतर राज्य -2

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Nagpur Crime: खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget