एक्स्प्लोर
Advertisement
Coronavir Update | चिंता वाढवणारी बातमी! राज्यात 466 नव्या रूग्णांची भर; कोरोना बाधितांचा आकडा 4666 वर
राज्यात 466 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील आकडा 4666 वर गेला आहे. तर, राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरात आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात 466 नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4666 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 लोक कोरोना बाधित आहेत. आज राज्यात दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील सात मुंबईतील तर दोनजण हे मालेगाव येथील आहेत. आजपर्यंत राज्यात 76,092 सँपल कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी 71,611 निगेटिव्ह आले तर 4666 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 4666
मुंबई महानगरपालिका - 3032 (मृत्यू 139)
ठाणे - 20 (मृत्यू 2)
ठाणे महानगरपालिका - 134 (मृत्यू 2)
नवी मुंबई मनपा - 83(मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली - 84 (मृत्यू 2)
उल्हासनगर - 1
भिवंडी, निजामपूर - 3
मिरा-भाईंदर - 78 (मृत्यू 2)
पालघर - 17 (मृत्यू 1 )
वसई- विरार - 107 (मृत्यू 3)
रायगड - 15
पनवेल - 33 (मृत्यू 1)
नाशिक - 4
नाशिक मनपा - 6
मालेगाव मनपा - 85 (मृत्यू 8)
अहमदनगर - 21 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 8
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव - 1
जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)
नंदूरबार - 1
पुणे - 18 (मृत्यू 1)
पुणे मनपा - 594 (मृत्यू 49)
पिंपरी-चिंचवड मनपा - 51 (मृत्यू 1)
सातारा - 13 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा - 21 (मृत्यू 2)
कोल्हापूर - 5
कोल्हापूर मनपा - 3
सांगली - 26
सांगली-मिरज मनपा 1
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 7 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा - 30 (मृत्यू 3)
जालना - 1
हिंगोली - 1
परभणी मनपा - 1
लातूर - 8
उस्मानाबाद - 3
बीड - 1
अकोला - 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा - 9
अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)
यवतमाळ - 15
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर - 3
नागपूर मनपा - 67 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
इतर राज्ये 13 (मृत्यू 2)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याविरोधात हायकोर्टात याचिका
राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरू करण्यात आले आहे. येथील उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.
CM Uddhav Thackeray | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भविष्य
बॉलीवूड
क्राईम
Advertisement