एक्स्प्लोर

Corona Update | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 वर, मुंबईत दिवसभरात 242 रुग्ण आढळले

राज्यात आज एका दिवसात 352 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झालं आहे. तर 11 जणांचा कोरोनामुळे आज एका दिवसात मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2334 वर पोहोचली आहे, तर एकट्या मुंबईत आतापर्यंत 1540 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेची बाब आहे. राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 352 ने वाढली आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 242 रुग्ण आज एका दिवसात आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 39 रुग्ण आढळले आहेत, तर मालेगावात 14 रुग्ण आज आढळले आहेत.

आज राज्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 9 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मृतांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर पिंपरी-चिंचवड आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6 , मुंबईत 14 तर प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत.  याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी

ठाणे मंडळ एकूण

मुंबई महानगरपालिका - 1540 ( मृत्यू - 101)  ठाणे - 6 ठाणे मनपा - 53 (मृत्यू - 3) नवी मुंबई मनपा - 46 (मृत्यू - 3) कल्याण डोंबवली मनपा - 50 (मृत्यू - 2) उल्हासनगर मनपा - 1 भिवंडी निजामपूर मनपा - 1 मीरा भाईंदर मनपा 49 (मृत्यू - 2) पालघर - 4 (मृत्यू - 1) वसई विरार मनपा - 26 (मृत्यू - 3) रायगड - 5 पनवेल मनपा - 9 (मृत्यू - 1)

नाशिक मंडळ

नाशिक - 3 नाशिक मनपा - 1 मालेगाव मनपा - 29 (मृत्यू - 2) अहमदनगर - 11  अहमदनगर मनपा -16 धुळे - 2 (मृत्यू - 1) जळगाव - 1 जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1)

पुणे मंडळ

पुणे - 7 पुणे मनपा -272 (मृत्यू - 31) पिंपरी चिंचवड मनप - 29 सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1) सातारा - 6 (मृत्यू - 2)

कोल्हापूर मंडळ

कोल्हापूर - 1 कोल्हापूर मनपा - 5 सांगली - 26 सिंधुदुर्ग - 1 रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1)

औरंगाबाद मंडळ

औरंगाबाद - 3 औरंगाबाद मनपा - 20 (मृत्यू - 1) जालना - 1 हिंगोली - 1

लातूर मंडळ

लातूर मनपा- 8 उस्मानाबाद - 4 बीड - 1

अकोला मंडळ

अकोला मनपा - 12 अमरावती मनपा -5 (मृत्यू - 1) यवतमाळ - 5 बुलढाणा - 17 (मृत्यू - 1) वाशिम - 1

नागपूर मंडळ

नागपूर - 1 नागपूर मनपा - 38 (मृत्यू - 1) गोंदिया -1

इतर राज्ये / परदेश - 9 (मृत्यू - 1)

संबंधित बातम्या  Coronavirus | WEB Exclusive | PPE Kit म्हणजे नेमकं काय? उत्तम क्वॉलिटीचे पीपीई कीट वापरणं का आवश्यक?

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget