एक्स्प्लोर

मंत्रिपद देण्याचं आश्वासन आता पूर्ण करा, रामदास आठवलेंचा संताप

साहित्य संमेलनात सरकार विरोधात बोलू पाहणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं हे अयोग्य असल्याचं ते म्हणाले. तसेच कोरेगाव भीमा येथे चंद्रशेखर आझाद यांना भाषण करू न देण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचं म्हणत आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

पिंपरी चिंचवड : मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्या. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहाच महिने उरलेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. सत्तेचा कार्यकाळ संपायला केवळ दहाच महिने बाकी असून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे, असे ते म्हणाले. तुमचा निर्णय होत नसेल तर आम्हाला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन आता पूर्ण करा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह केला असल्याचो आठवलेंनी आज सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले आज आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. शिवसेना युतीत नसेल तर आरपीआयला चार जागा द्याव्यात लोकसभा निवडणुकांसाठी महायुती झाल्यास आरपीआयला दोन आणि शिवसेना युतीत नसेल तर चार जागा द्याव्यात. तसेच लोकसंख्या वाढल्याने अडीच टक्के दलित समाजाचं तसेच ओबीसीचं दहा टक्के आरक्षण वाढवावं, अशा मागण्या करणार असल्याचं आठवले यावेळी म्हणाले. सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं अयोग्य देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळं साहित्य संमेलनात सरकार विरोधात बोलू पाहणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं हे अयोग्य असल्याचं ते म्हणाले. तसेच कोरेगाव भीमा येथे चंद्रशेखर आझाद यांना भाषण करू न देण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचं म्हणत आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget