एक्स्प्लोर

शेवटच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर तुफान हल्लाबोल!

ठाणे : आनंद दिघे यांच्या पाठीशी उभं राहिलो, कारण ते नेते तसे होते. मात्र, आनंद दिघेंची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील पाचपाखाडीत बूथ कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. “ठाण्यात घरच्या नेत्यांकडे तिकीट वाटप करण्यात आले. शिवाय, उद्धवजींच्या सभा कोणत्या नातेवाईकांकडे होईल, यासाठीही भांडणं सुरु आहेत. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेकांच्या घरात तिकिटं देण्यात आली.”, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “महापालिका म्हणजे दुकान आहे, अशा मानसिकतेतून महापालिका चालली, तर महापालिका कधीच कुणालाच न्याय देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी महापालिका सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे”, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यंनी शिवसेनेवर केला. शिवाय, आमच्यासाठी सत्ता हे साधन आहे, साध्य नाही, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
  • प्रत्येक घर पिंजून काढा, प्रत्येक घरात पोहचू, आपले किल्ले म्हणजे बूथ, बूथच्या सेनापतीने बूथ लढवायचा - मुख्यमंत्री
  • आता बोलायची वेळ नाही, छत्रपतींचं नाव घ्या आणि मैदानात जा, विजय तुमचा आहे, मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
  • लोकशाहीच्या मंदिराचं पावित्र्य खराब करू नका - मुख्यमंत्री
  • लोक भ्रष्टाचाराला वैतागले आहेत, आता परिवर्तन करुन दाखवा - मुख्यमंत्री
  • आम्हाला 'सामना'वर बंदी नको, त्यांनी केलेल्या चुकांबाबत जाब विचारला - मुख्यमंत्री
  • कल्याणकारी राज्य म्हणजे स्वतःचं कल्याण नाही, समाजाचं कल्याण करणारं राज्य - मुख्यमंत्री
  • आनंद दिघे यांची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे - मुख्यमंत्री
  • आमच्यासाठी सत्ता हे साधन आहे, साध्य नाही - मुख्यमंत्री
  • ठाणे जिल्हा हा भारतीय जनता पक्ष आणि जनसंघाचा होता - मुख्यमंत्री
  • युती तोडली पाहिजे, हे कार्यकर्त्यांपेक्षा ठाण्यातील लोकांनी मला मेसेज करून सांगितलं - मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Jain Muni Nileshchandra on Raj Thackeray: तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Narendra Patil : ...तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी घटनाक्रम सांगितला..
अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला..
Embed widget