एक्स्प्लोर

बारामतीत अजित पवारांना पराभूत करणं हा केवळ आशावाद : चंद्रकांत पाटील

मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला मी अजित पवारांना पराभूत करू, असं आज मी म्हणालो तर तुम्ही जोरजोरात हसायला लागाल, असेही ते म्हणाले.

पिंपरी : 2019 विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याचं माझं टार्गेट जरी असलं तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. माझं लक्ष बारामती विधानसभा नसून 2014 बारामती लोकसभा असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. विधानसभेच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री पद मिळाल्याने बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात काय व्युहरचना आखली? असा प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी हे उत्तर दिलं. मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला मी अजित पवारांना पराभूत करू, असं आज मी म्हणालो तर तुम्ही जोरजोरात हसायला लागाल, असेही ते म्हणाले. माझं लक्ष 2024 ची लोकसभा आहे. 2024 च्या लोकसभेला ब्रँडेड कमळावरचा खासदार असावा हे टार्गेट आहे, असेही ते म्हणाले. माझं 2019 विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याचं टार्गेट जरी असलं तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो, असं  पाटील म्हणाले. अजित पवार हे ज्याप्रकारचे नेते आहेत. बारामती शहरातील त्यांचं स्थान, त्यांच्या कामाच्या व्यापकतेकडे चंद्रकांत पाटलांनी बोट दाखवलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र आम्ही बारामती विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला, असे  वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल सांगलीतील कार्यक्रमात केले होते. आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले, मात्र ते थोडक्यात वाचले असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पवारांना तिथेच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उध्वस्त केलं असल्याचं पाटील म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Candidate List : नाशिकमध्ये भाजपच्या चार विद्यमान आमदारांना लॉटरी, मात्र देवयानी फरांदे वेटींगवर, नेमकं काय घडतंय?
नाशिकमध्ये भाजपच्या चार विद्यमान आमदारांना लॉटरी, मात्र देवयानी फरांदे वेटींगवर, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
BJP Candidate List: ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar BJP Candidate | बल्लारपूर मतदार संघातून उमेदवारी, मुनगंटीवारांची प्रतिक्रियाManoj Jarange Full Speech : लढणार! जरांगेंची मोठी घोषणा, राजकारण हादरवणारं भाषणBJP Vidhan Sabha Candidate List : Atul Bhatkhalkar यांना भाजपमधून पुन्हा संधी, प्रतिक्रिया काय?Shreejaya Chavan On Vidhan Sabha :भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी, पहिली प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Candidate List : नाशिकमध्ये भाजपच्या चार विद्यमान आमदारांना लॉटरी, मात्र देवयानी फरांदे वेटींगवर, नेमकं काय घडतंय?
नाशिकमध्ये भाजपच्या चार विद्यमान आमदारांना लॉटरी, मात्र देवयानी फरांदे वेटींगवर, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
महायुतीचा फाॅर्म्युला अखेर समोर आलाच, अजितदादांच्या तुलनेत सीएम शिंदेंचा पुन्हा डबल बार, भाजपच्या दुसऱ्या यादीत 'दे धक्का' असणार!
BJP Candidate List: ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
ठाण्यातून केळकर, मुरबाडमधून कथोरे; कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार? 
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
BJP candidate list Mumbai: भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी
भाजपची विधानसभेची उमेदवारी यादी जाहीर, राम कदमांना 'अयोध्या नरेश' पावला, तमिल सेल्वन यांना पुन्हा संधी
Sangli District Assembly Constituency : महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा
महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा!
BJP Candidate List : महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?
महाजन ते ढिकले, विखे ते हिरे...; भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत उत्तर महाराष्ट्रातून कुणाला संधी?
Embed widget