एक्स्प्लोर

चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील 'काश आज ईव्हीएम होता' : हसन मुश्रीफ

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दोघे आज म्हणत असतील काश आज ईव्हीएम होता, असं मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "दोघेही म्हणत असतील की काश आज ईव्हीएम मशीन होता," असं मुश्रीफ म्हणाले. तसंच मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर सत्य समोर येते असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला.

लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नसल्याचे देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. अनेक प्रगत देशात आज देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. मात्र आपल्या देशात ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, असं त्यांनी सांगितलं.

...तर पुढचे 25 वर्षे सत्तेत राहू : हसन मुश्रीफ महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच नाही. उलट अशीच परिस्थिती राहिली तर महाविकास आघाडी पुढचे 25 वर्षे सत्तेत असेल, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. "विजय हा विनयाने स्वीकारायचा असतो. भाजपने सत्तेचा उपयोग सूड उगवण्यासाठी केला. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. भाजपने आता विचार करण्याची गरज आहे," असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.

...म्हणून मी चंद्रकांतदादा पाटील यांना उत्तर देतो : मुश्रीफ "मुख्यमंत्री किंवा कुणावरही टीका केल्यानंतर मुश्रीफ का माझ्यावर टीका करतात?" असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला. "मी त्यांना सांगतो विरोधी पक्षात असताना दादांनी मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर संताप व्यक्त करत असतो," असंही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

Maharashtra MLC Election Results 2020: निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला, शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील

Maharashtra MLC Election Results 2020: भाजपच्या गडांना हादरा, काँग्रेसला नवसंजीवनी, एकीच्या बळाचा महाविकास आघाडीला फायदा

'महाराष्ट्रातील चित्र बदलतेय, हा एकजुटीचा विजय', शरद पवारांची प्रतिक्रिया

MLC Election | भाजपला हरवण्याचा फॉर्म्युला सापडला?पुणे-नागपूरचे भाजपचे गड कोसळले कसे? स्पेशल रिपोर्ट

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget