मोदी ते बिग बी... दिग्गजांकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीतून ट्वीट करुन, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीतून ट्वीट करुन, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.I bow to Shivaji Maharaj on his Jayanti. Jai Shivaji! pic.twitter.com/C73OpDHT65
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2018
शरद पवार यांनी ट्वीट करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा! pic.twitter.com/wuzArakrpw
— Office of RG (@OfficeOfRG) February 19, 2018
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.देशभरात आज उत्साहाने #शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. रयतेसाठी, सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणं म्हणजेच शिवचैतन्य! छत्रपती शिवरायांना जयंतीदिनी सन्मानपूर्वक अभिवादन! pic.twitter.com/JXnH24YQI7
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2018
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त ट्वीट केला.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा जाणता राजा, आमचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना कोटी कोटी दंडवत आणि मानाचा मुजरा ! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/1PZOSdugm3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2018
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा.स्वराज्य व सुराज्याचे निर्माते, उत्कृष्ट राज्यशासक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! जय भवानी, जय शिवाजी... #शिवजयंती pic.twitter.com/TsdSZiMjqf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 19, 2018
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय भवानी .. जय शिवाजी ... pic.twitter.com/p436JKCY1n
— Sunil Tatkare (@SunilTatkare) February 19, 2018
वीरेंद्र सेहवाग यांनीही शिवजयंतीनिमित्त ट्वीट केला.महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना वंदन व मानाचा मुजरा !! जय भवानी, जय शिवाजी !! #shivjayanti #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/9qf0iZxgS1
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) February 19, 2018
महानायक अमिताभ बच्चन यांनीही मराठी भाषेतून ट्वीट करुन शिवजयंतीनिमित्त ट्वीट केले आहे.Tributes to the greatest warrior of Maratha Empire, Chatrapati Shivaji Maharaj #ShivajiJayanti pic.twitter.com/R6P7vSLGsm
— Virender Sehwag (@virendersehwag) February 19, 2018
सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे म्हणत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.T 2620 - गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजश्रियाविराजीत सकळकुळमंडित राजनीती धुरंधर .. !!
प्रौढप्रताप_पुरंदर_ क्षत्रीयकुलावतंस_सिँहासनाधीश्वर _महाराजाधिराज_ शिवछत्रपती _महाराज_ कि जय..!! pic.twitter.com/zlmGMa3DZi — Amitabh Bachchan (@SrBachchan) February 19, 2018
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवजयंतीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या.Tribute to Chhatrapati #ShivajiMaharaj on his Birth Anniversary. ????????????#ShivajiJayanti आपको शत शत नमन.???? #JaiBhavani #JaiShivaji pic.twitter.com/nbNrOvJqcz
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) February 19, 2018
महाराष्ट्र आणि भारताचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!!! pic.twitter.com/2ewDO7bzfU
— Smriti Z Irani (@smritiirani) February 19, 2018