एक्स्प्लोर

सांगलीत दाम्पत्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा

साईनाथ ठाकूर असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव असून तो मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

सांगली : अनिकेत कोथळे खून प्रकरणाने चर्चेत आलेल्या सांगली पोलिसांवर पुन्हा एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मिरजेतील पोलीस हवालदारावर दाम्पताच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. साईनाथ ठाकूर असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव असून तो मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एका दाम्पत्याला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या खासगी महिला सावकाराला मदत केल्याचा ठपका या हवालदारावर ठेवण्यात आला आहे. मिरजेतील सुंदरनगर भागातील अभिजित विजय पाटील आणि कल्याणी पाटील या दाम्पत्याने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. मेडिकल चालवणाऱ्या अभिजित पाटील यांनी व्यवसायासाठी जयसिंगपुरातील मांत्रिक लक्ष्मी निवास तिवारी यांच्या मध्यस्थीने पंडित नाईक आणि मिरजेतील बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराकडून सुमारे 32 लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. सावकारांचं हे कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वत:च्या मालकीचा बंगला विकून भाड्याचं घर घ्यावं लागलं होतं. सावकारांनी कर्ज परतफेडीसाठी धमक्या देण्यास सुरुवात केल्याने पाटील कुटुंबीय अस्वस्थ होतं. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून 25 ऑगस्ट 2017 रोजी अभिजित याची पत्नी कल्याणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण मिरजेतील काही नेते मंडळींच्या मध्यस्थीने मिटवण्यात आलं. मात्र, इचलकरंजीतील पंडित नामक सावकार कर्ज वसुलीसाठी पुन्हा धमक्या देऊ लागल्याने अभिजित पाटील याने पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी आणि कर्जाची रक्कम व्याजासह परत देण्यासाठी इचलकरंजीतील सावकाराने आणि मिरजेतील बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे 30 ऑक्टोबर 2017 रोजी अभिजित पाटील यांनीही झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. दोन महिन्यांच्या काळातच तरुण दाम्पत्याच्या झालेल्या आत्महत्येप्रकरणी गांधी चौक पोलिसात लक्ष्मी निवास तिवारी, पंडित नाईक, बेबी मोहन अंडीकाठ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराला मदत केल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्याने हवालदार साईनाथ ठाकूर याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. आता एका दाम्पताच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस हवालदार आरोपी झाल्याने सांगली पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation bill Sonia Gandhi Sharad Pawar: अमित शाहांनी सगळी फिल्डिंग सेट केली, पण शेवटच्या क्षणी सोनिया गांधी मैदानात, शरद पवारांना भेटायला मुंबईत येणार
अमित शाहांनी सगळी फिल्डिंग सेट केली, पण शेवटच्या क्षणी सोनिया गांधी मैदानात, शरद पवारांना भेटायला मुंबईत येणार
Maharashtra Live blog updates: महागाईचा भडका! कांद्याच्या किंमतीत तब्बल 98.36 वाढ; साखर, तूरडाळ आणि खाद्यतेलाचे दरही गगनाला
Maharashtra Live blog updates: महागाईचा भडका! कांद्याच्या किंमतीत तब्बल 98.36 वाढ; साखर, तूरडाळ आणि खाद्यतेलाचे दरही गगनाला
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला; जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल , कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला; जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल , कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
Atal Setu Mumbai Pune: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: महागाईचा भडका! कांद्याच्या किंमतीत तब्बल 98.36 वाढ; साखर, तूरडाळ आणि खाद्यतेलाचे दरही गगनाला
Maharashtra Live blog updates: महागाईचा भडका! कांद्याच्या किंमतीत तब्बल 98.36 वाढ; साखर, तूरडाळ आणि खाद्यतेलाचे दरही गगनाला
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Embed widget