एक्स्प्लोर

70 टक्के पुणेकरांची मला पसंती, भाजपच घरी येऊन लोकसभेचं तिकीट देईल : संजय काकडे

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांची पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. याबाबत बोलताना भारतीय जनता पक्ष मलाच पुण्यातून लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांची पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. याबाबत बोलताना  भारतीय जनता पक्ष मलाच पुण्यातून लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात काकडे बोलत होते. संजय काकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचदरम्यान काकडेंची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे काकडे भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चादेखील रंगत आहेत. परंतु अजूनही भाजप आपल्यालाच लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वास काकडे यांना वाटतो. काकडे म्हणाले की, "पुणे शहरात मी इतकं पेरलंय (काम केलंय)की भाजपने जर आज एखादे सर्वेक्षण केले तर त्यांच्याही लक्षात येईल की, पुण्यातील 70 टक्के जनता माझ्या बाजूने आहेत. पुण्यात जे उमेवार आहेत, त्यामध्ये मला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळेल." त्या आधारावर मला पुण्यातून लोकसभेचे तिकीट मिळू शकते. VIDEO पक्षावरील नाराजीबाबत काकडे म्हणाले की, "मी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये आहे. परंतु माझ्याच पक्षातील काही लोक माझ्याविरोधात षडयंत्र रचतात. मुख्यमंत्र्यांचे कान भरतात. त्यामुळे मला अनेकदा अडचण होते."

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget