एक्स्प्लोर

Sanjay Raut : संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदेचा विषय जेव्हा दिल्ली भाजपमध्ये निघतो..

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत हे जवळपास रोज माध्यमांतून आपली भूमिका मांडत असतात. कधी महाविकास आघाडीवर होणा-या आरोपांचं समर्थन, तर कधी केंद्रावर हल्लाबोल, विरोधकांना चिमटे.

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा हा भाजप नेत्यांसाठीही चर्चेचा विषय बनल्याचं दिसतंय."वो रोज बोलते हैं, हम जवाब क्यों नहीं देते?" असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यानं राज्यातल्या नेत्यांना केल्याचं समजतं. संजय राऊत यांच्या रोजच्या हल्ल्यांना तितकंच जोरदार प्रत्युत्तर द्या असं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना दिल्लीतून सांगितलं गेल्याची सूत्रांची माहिती आहे.  

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी संघटन महामंत्री बी एल संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीत संघटन, आगामी निवडणुका याबाबतची चर्चा झाल्याचंही कळतंय. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत हे जवळपास रोज माध्यमांतून आपली भूमिका मांडत असतात. कधी महाविकास आघाडीवर होणा-या आरोपांचं समर्थन, तर कधी केंद्रावर हल्लाबोल, विरोधकांना चिमटे. काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपकडून तातडीनं प्रत्युत्तर येतंही, पण सतत देण्याची आवश्यकता भाजपला वाटत नाही. पण मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असल्यानंही जोरदार प्रत्युत्तरावर भर देण्याची आवश्यकता भाजपच्या दिल्ली नेत्यांना वाटत आहे. 

हिंदुत्वाच्या मुद्दयावर आक्रमक राहण्याचाही सल्ला दिल्लीतून दिला गेला आहे.एकत्रित सत्तेत असतानाही संजय राऊत सामनामधून महायुतीच्या सरकारवर हल्ले करायचे, पण त्यावेळी सोबत असल्यानं त्याकडे कानाडोळा करण्याची भाजपची भूमिका होती. सामना वाचतच नाही असंही त्यावेळी अनेक नेते सांगताना दिसत होते. पण आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातच असल्यानं या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देणारी यंत्रणा उभी करा असं सांगितलं जातंय. 

संबंधित बातम्या :

Mumbai Local Train : रेल्वे ही भाजपची नोकर आहे का? संजय राऊत यांचा रावसाहेब दानवेंना सवाल

महत्त्वाच्या बातम्या

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget