एक्स्प्लोर

Vidya Chavan  : विद्या चव्हाण यांना जय श्रीराम! मोहित कंबोज यांचा सूचक इशारा

Vidya Chavan  : भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील विद्या चव्हाण यांना थेट आव्हानच दिलं आहे. कारण नुकतंच मोहित कंबोज यांनी विद्याताई चव्हाण यांना जय श्रीराम असं ट्विट केलंय.  

मुंबई  :  बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय. परंतु, यावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील विद्या चव्हाण यांना थेट आव्हानच दिलं आहे. कारण नुकतंच मोहित कंबोज यांनी विद्याताई चव्हाण यांना जय श्रीराम असं ट्विट केलंय.  

बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय, नुसतंच सोडलं नाही तर त्यांना हार घालत मिठाई भरवण्यात आली. प्रत्येक स्रीचा धर्म हे तिचं चारित्र्य आहे. त्यावर जर कुणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणाला हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आम्ही विरोध करू, असे सांगत राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विद्या चव्हाण यांनी दिलाय. विद्या चव्हाण यांच्या याच इशाऱ्यावरून मोहित कंबोज यांनी हे ट्विट करत त्यांना आव्हान देलंय अशी शक्यता आहे. कारण त्यांनी ट्विटमध्ये फक्त विद्या चव्हाण यांना जय श्रीराम एवढंच म्हटलंय. 

बिल्कीस बानो ही  मुस्लिम असली तरी ती आमची बहीण आहे. प्रत्येक स्त्रीचा धर्म हे तिचा चारित्र्य आहे. त्यावर जर कोणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणीही असो. कोणालाही हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. येत्या 27 तारखेला या विरोधता आम्ही आंदोलन करणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी आज सांगीतले आहे. 

राष्ट्रवादीचे  आमदार (NCP MLA)  आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून (ED) सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून देखील विद्या चव्हाण यांनी आज भाजपवर निशाणा साधला होता. प्रामाणिक लोकांच्या चौकशा करणं, गुन्हेगारांना मंत्रिपदं देणं मोदींचं काम, असा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केला होता. त्यावरून देखील मोहित कंबोज यांनी ट्विट केलं असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या

बिल्कीस बानो प्रकरणी 27 तारखेला आंदोलन छेडणार, विद्या चव्हाण यांचा इशारा 

Vidya Chavan VS Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या छळवादी सासू, माझ्या नादी लागू नका, विद्या चव्हाणांचं जशास तसं उत्तर  

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget